Ajit Pawar | ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | पुण्यातील (Pune) उड्डाणपुल भुमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान आज (शुक्रवारी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. त्यावेळी ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, असा सल्ला अजित पवार यांनी पुण्यात दिला. तर, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करू, पण ज्यावेळी निवडणुका संपतात त्यावेळी जनतेनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर भर दिला पाहिजे. असं देखील त्यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

त्यावेळी बोलताना अजित पवार  म्हणाले की, ‘सध्या केंद्र, राज्य आणि मनपा या तिन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवूऩ कामं लवकर पूर्ण केली पाहिजेत. राज्याच्या विकासकामांत नितीन गडकरींचे भरीव असं योगदान असतं. विकासकामांसाठी राज्य सरकार नेहमी केंद्रासोबत असेल आणि सर्वांनी एकत्र समन्वय साधून काम केल्यास पुणे शहराचा विकास वेगाने होईल, असे त्यावेळी अजित पवार म्हणाले.

हे देखील वाचा

Nitin Gadkari | …म्हणून त्यावेळी पुणेकरांनी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका केली (व्हिडीओ)

Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी कॅम्प संपन्न

Manohar Mama Bhosale | छातीत दुखू लागल्याने मनोहरमामा भोसले सोलापूर रुग्णालयात दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar | ajit pawar nitin gadkari pune flyover inauguration in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update