Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! रविवारी अजित पवार यांच्याकडून पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 31 उद्घाटन; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) मुदत संपण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने नगरसेवकांनी (PMC Corporator) त्यांच्या विकास कामांच्या (PMC Development Work) उद्घाटनाचा धडाका लावला आहे. रविवारी शहरात तब्बल 50 कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) अजित पवार (Ajit Pawar) हे एकाच दिवशी 31 उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

सकाळी ७.०० वाजता सुस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामांची पाहणी

 

Morning ७.३० वाजता वारजे माळवाडी येथे क्रीडा संकुल व क्लब हाऊस- भूमिपूजन समारंभ

 

सकाळी ८.०० वाजता- वारजे येथे कै. सुभदा प्रभाकर बराटे मल्टिस्पेशालिटी व मॅटर्निटी रूग्णालयास सदिच्छा भेट

 

Morning ८.३० वाजता- शिवणे येथे शिवणे-नांदेड पूलाचा उद्घाटन समारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन

 

सकाळी ९.०० वाजता कात्रज डेअरी सरहद शाळा चौक येथे
कात्रज डेअरीमधून जाणारा २४ मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा

 

सकाळी ९.४५ वाजता- राजीव गांधी नगर बालाजी नगर, पुणे येथे स्व.माणिकचंद नारायणदास दुगड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा

 

सकाळी -१०.२५ वाजता- सुखसागर नगर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा
१) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम क्रीडा संकुल
२) पोलीस चौकी
३)महिला बचत गट कार्यालय
४) कै. किसनराव माऊली कदम उद्यान प्रयाण

 

सकाळी ११.०० मिठानगर, कोढवा खुर्द, येथे
१) माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृहाचा लोकार्पण सोहळा
२) हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटचा लोकार्पण सोहळा

 

सकाळी-११.४५ वाजता- कौसर बाग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम
१) डॉ. सय्यदना मोहम्मद बुराउद्दीन उद्यान
२) ‘बाग जन्नत’ कब्रस्तान ३)मुख्य भैरोबानाला ते एन.आय.बी.एम परिसर मलवाहिनी

 

दुपारी – १२.३० वाजता वानवडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन / लोकार्पण सोहळा
१) ४५ फूट उंच राष्ट्रध्वज भूमिपूजन
२) १०० बेडचे रूग्णालय
३) बॅडमिंटन हॉल लोकार्पण

 

दुपारी १.१५ वाजता ११० रामटेकडी, प्रभाग क्र. २४ येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा –
१) पंचशील बुद्ध विहार
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन

दुपारी ३.०० वाजता
कृषिभवन, शिवाजीनगर येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव कार्यक्रमास भेट

 

दुपारी ४.१० वाजता पंचशील चौक, ताडीवाला रोड, पुणे येथे आगमन नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण

 

दुपारी ४.३० वाजता प्रभाग क्र. फुलेनगर-नागपूर चाळ, आळंदी रोड येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन

 

सायंकाळी ५.१५ वाजता धानोरी जकात नाका, धानोरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
१) राजयोग मेडिटेशन सेंटर
२) अग्निशामक केंद्र
३) माजी सैनिक सांस्कृतिक भवन
४) भव्य उद्यान

 

सायंकाळी ६.०० वाजता वडगांव शिंदे रोड, लोहगाव, येथे’ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल’ भूमिपूजन सोहळा

 

सायंकाळी ६.५० वाजता प्रभाग क्रं. ०३, खराडी, येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन व सभा

 

शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) 12 तासात 31 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar’s inauguration in Pune on Sunday, 31 inaugurations on the same day; Know the full schedule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger IT Stock | 7000 रुपयांच्या वर पोहचला टाटा ग्रुपचा ‘हा’ स्टॉक, दिला 67000% पेक्षा जास्त रिटर्न

 

Online Driving Licence Renewal | कामाची बातमी ! उरकून घ्या DL संबंधीत ‘हे’ काम, अन्यथा होईल अडचण

 

IPS Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा