मुंबई ’24 तास’साठी अजितदादा सरसावले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई २४ तास ही संकल्पना मांडण्यात आली. राज्य मंत्रिमंडळात ती मंजूर झाली आणि दि. २७ जानेवारीपासून योजना अंमलात येणार आहे.

या योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सरसावले आहेत. मुंबई २४ तासमुळे पर्यटनाला चालना मिळेल असा दावा पवार यांनी केला आहे. सर्वांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला सुध्दा त्यांनी दिला आहे. रात्री उशिरा जेवण मिळत नसल्याने ही योजना राबवीत आहोत अशा शब्दात त्यांनी समर्थन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like