AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार


जम्मू : वृत्त संस्था –
AK 47 | जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बडगाम (Budgam) जिल्ह्यातील मोचवा परिसरात सुरक्षा दल (Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक उडाली असून त्यात एक दहशतवाद्याला (Security Forces) ठार करण्यात सुरक्षा दलाला (AK 47 Rifles) यश आले आहे. त्याच्याकडून एक AK 47 रायफल आणि एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलाकडून बडगाम जिल्ह्यातील मोचवा परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना शनिवारी पहाटे ही चकमक उडाली. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

जम्मू आणि कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सुरक्षा दल (Security Forces) आणि दहतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.
जम्मूचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले की, तीन ते चार दहशतवाद्यांचा एक समुह असून त्यात दोन परदेशी दहशतवादी आहेत.
ते कश्मीरमध्ये जात असल्याची माहिती मिळाली होती.
सुरक्षा दलाचे जवान वन क्षेत्रात या दहशतवाद्यांच्या समुहाचा शोध घेत आहेत.

Jammu and Kashmir | One unidentified terrorist
was killed in the encounter with security forces at Mochwa area of Budgam.
One AK-47 rifle & one pistol were recovered.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | चिंताजनक ! नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण आढळले

Modi Government | मायावतींची मोठी घोषणा !
‘या’ मुद्द्यावर मोदी सरकारला देणार पूर्ण समर्थन, बसपा सुप्रीमोची ही आहे रणनिती; जाणून घ्या

Solapur Crime | कामगार मंत्र्यांचीच हकालपट्टीची मागणी करणारा खंडणीखोर अटकेत