मुकेश अंबानींचा मुलगा आकाश, सून श्‍लोकाचे लग्‍नानंतरचे ‘रोमँटीक’ फोटो पहिल्यांदाच ‘सर्वांसमोर’, पहा सर्व फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुकेश अंबानी आणि नीता अंबानी याचा मुलगा आकाश अंबानीने श्लोका मेहतासोबत लग्नगाठ बांधली. शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडला. यानंतर हे कपल रोमांसचा नवा चेहरा म्हणून समोर येताना दिसत आहे. जेव्हा हे दोघे कोठे सार्वजनिक ठिकाणी दिसतात तेव्हा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत असतात. यात त्यांना नेहमीच यश मिळत असतं.

सध्या आकाश आणि श्लोका यांचा एक फोटो सोशलवर गाजताना दिसत आहे. या कपलला डान्स करताना कॅप्चर करण्यात आलं आहे. आकाश अंबानी आपला चेहरा लपवत आहे तर, श्लोका त्याची छेड काढताना दिसत आहे. या दोघांचाही हा फोटो नीता अंबानीच्या फॅन क्लबकडून शेअर झाल्याचे समजत आहे.

Akash Shloka

श्लोकाला सर्वात आधी पूर्ण अंबानी कुटुंबासोबत डिनरसाठी आल्यानंतर पाहण्यात आलं होतं. यावेळी आकाश आणि श्लोका यांनी मोनोक्रॉम आऊटफिट कॅरी केला होता. यावेळी मुकेश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी पीरामल कॅज्युअल लुकमध्ये दिसले होते.

Akash Ambani

श्लोका आणि आकाश सोबत आयपीएल आणि डिनर डेट दरम्यान नेहमीच स्पॉट होत होते. जेथे ते नेहमीच आपल्या टीमला चिअर करताना दिसत होते. ९ मार्च २०१९ रोजी त्यांचा शाही थाटात विवाहसोहळा पार पडला. दोघेही आपल्या संसारात सुखी आयुष्य जगताना दिसत आहेत. त्यांच्या लग्नाआधी स्वितझर्लंडमध्ये प्रीवेडिंग फंक्शन ठेवण्यात आलं होतं. यात अनेक बॉलिवूड कलाकारही सहभागी झाले होते.

Akash

सिनेजगत

‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स म्हणाले…

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

 

You might also like