
Akshara Singh | स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक शॉट्समध्ये अभिनेत्री अक्षरा सिंहनं केली फ्लॉन्ट फिगर, व्हिडीओ पाहून उडतील होश
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Akshara Singh | भोजपुरी सिनेसृष्टीतील दबंग अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या करियरमध्ये अनेक शानदार सिनेमे दिले आहेत. अलीकडेच अक्षरा ‘बिग बॉस’ (Bigg Boss) मध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या घरात अक्षराची बरीच चर्चा झाली. अभिनयासोबतच अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे होश उडवत असते. यादरम्यान अक्षरा सिंहचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षराची हॉट स्टाइल पाहून चाहते तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट पोस्ट केली आहे. त्याच वेळी तिचा हा व्हिडिओ अनेक फॅन पेज वर देखील शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये अक्षरानी काळ्या रंगाची शॉर्ट (Black Shorts) घातली असून ती अतिशय बोल्ड लुक मध्ये दिसत आहे. यावेळी तिचे केस ती मागे फिरवताना आणि डोळ्यांवर हाताळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
–
अक्षराने (Akshara Singh) शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की तिने हा व्हिडीओ व्यायाम (Workout) केल्यानंतर बनवला आहे. ज्यामध्ये तिची टोन्ड फिगर (Toned Figure) पाहण्यासारखी आहे. अक्षरा सिंगचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून या व्हिडीओतिल तिची बोल्ड स्टाईल अनेक चाहत्यांना आवडली नाहीये. त्यामुळे अनेक युझर्स तिला ट्रोल (Troll) करत आहेत. एका फॅनने तर मी तुला खूप चांगली समजायचो, अशी देखील कमेंट केली असून या प्रकारच्या अनेक कमेंट्स तिच्या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.
Web Title :- Akshara Singh | akshara singh bold video sports bra flaunts curvy figure of bhojpuri actress
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Monalisa | अभिनेत्री मोनालिसाचा हाॅट अॅन्ड सेक्सी व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…