Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहच्या अदा पाहून चाहते ‘घायळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Akshara Singh | भोजपुरी सिनेसृष्टीतील दबंग अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या करियरमध्ये अनेक शानदार सिनेमे दिले आहेत. अलीकडेच अक्षरा ‘बिग बॉस’ (Big Boss) मध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या घरात अक्षराची बरीच चर्चा झाली. अभिनयासोबतच अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे होश उडवत असते. यादरम्यान अक्षरा सिंहने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. अक्षरा सध्या गोव्यामध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

गोव्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत असणारी अक्षरा वारंवार तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर करत आहे. काही दिवसांपुर्वीच तिने समुद्र किनारी (Beach) काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन बोल्ड पोज (Akshara Singh Bold Photos) देत फोटो शेअर केले होते. अशातच तिने पुन्हा एकदा निळ्या आकाशा खाली निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा क्राॅप टाॅप परिधान केला. त्या खाली तिने निळ्या रंगाची हाॅट पआन्ट परिधान केली असून काही फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची प्लाझो आणि यावर तिने निळ्या रंगाचा प्रिंटेड श्रग परिधान केला आहे.

 

हे फोटो तिने समुद्र किनारी (Beach) काढले आहेत. काही दिवसांपुर्वी अक्षराने एक व्हिडीओ शेअर केला होता.
ज्यावर 1 लाखहून अधिक व्यूज मिळाले होते. हा व्हिडिओ व्यायाम (Workout) केल्यानंतर बनवला होता.
ज्यामध्ये तिची टोन्ड फिगर (Toned Figure) पाहण्यासारखी आहे.
अक्षरा सिंगचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून या व्हिडीओतिल तिची बोल्ड स्टाईल अनेक चाहत्यांना आवडली नाहीये.
त्यामुळे अनेक युझर्स तिला ट्रोल (Troll) करत आहेत. एका फॅनने तर मी तुला खूप चांगली समजायचो,
अशी देखील कमेंट केली असून या प्रकारच्या अनेक कमेंट्स तिच्या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Akshara Singh | bhojpuri actress akshara singh stunning look from goa vacation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | लग्नानंतर चित्रपटांमध्ये नाही दिसणार कतरीना कैफ?, स्वतः कतरीनाने सांगितली ‘ही’ गोष्ट

Earn Money | 20,000 रूपयात सुरू करा ‘या’ रोपांची शेती, सहज होईल 3.5 लाखाची कमाई, जाणून घ्या कशी?

Omicron Covid Variant | भारतात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMR ने व्यक्त केली भीती