Akshara Singh | ‘मुलं धोकेबाज असतात…’, अभिनेत्री अक्षरा सिंहचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Akshara Singh | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने (Akshara Singh) अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एवढेच नाही तर तिच्या आवाजाचे (Voice) देखील अनेक चाहते आहेत. अक्षरा तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. एवढेच नाही तर तिच्या खाजगी आयुष्यामुळे (Personal Life) देखील ती अनेक वेळा लाईमलाईटमध्ये (Limelight) आली आहे.

https://www.instagram.com/reel/CWYRvgyBhMY/?utm_source=ig_web_copy_link

एकेकाळी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये अक्षरा सिंह (Akshara Singh) आणि अभिनेता पवन सिंह (Pawan Singh) यांचं नाव सोबत घेतलं जात होतं. दोघे एकमेकांसोबत प्रेम संबंधात असून दोघेही नेहमी चर्चेत असायचे. मात्र या दोघांच्या नात्याचा अंत झाल्यानंतर अक्षराने अनेक वेळा याबाबत धक्कादायक खुलासे केले होते.

https://www.instagram.com/reel/CWVOfEIFSk0/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर अक्षराच्या फॅन पेजने (Fan Page) एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो लोकांना प्रचंड पसंत आला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी अक्षरा सिंहच्या फॅन पेज वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुले धोकेबाज (Cheaters) असतात, असं तिने म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/CVxUjxOhc3b/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये अक्षरा एका स्टेजवर परफॉर्मन्स (Performance) करत असताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये अक्षरा मुलांना धोकेबाज म्हणत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदा खोट बोलतात आणि पाटवतात आणि नंतर ही गोष्ट आपल्याला समजते, असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/CPHquzaD528/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओला शेअर करणाऱ्या फॅन पेजने प्रेम प्रत्येक गल्लीत विकलं आहे आणि हे मुलं कधीच एकावर टिकले नाहीयेत, असं कॅप्शन दिलं आहे.
अक्षराचा हा व्हिडिओ जुना असला तरी सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे. अक्षरा आणि पवनने एकमेकांना बराच काळ डेट केलं होतं.
तसेच अक्षरा पवनसोबत लग्न (Marriage) करणार असल्याची देखील चर्चा रंगली होती.
मात्र दोघांचाही ब्रेक-अप झाला.

यानंतर अक्षराने समोर येऊन पवन सिंह वर गंभीर आरोप (Alligations) केले होते यावेळी अक्षराने पवन सिंहवर मारहाण (Domestic Violence) आणि शिवीगाळ (Vulgar Words) केल्याचा आरोप केला होता. तसेच अक्षराने सांगितल्यानुसार पवन सिंहने अक्षरा सोबत प्रेम संबंध असताना ज्योती सिंहसोबत (Jyoti Singh) लपून लग्न केलं होतं.
लग्नानंतर देखील पवनला अक्षरासोबत नात्यात राहायचं होतं. अक्षराच्या या वक्तव्यानंतर दोघेही प्रचंड कॉन्ट्रोव्हर्सी (Controversy) मध्ये आले होते.

Web Title : Akshara Singh | bollywood bhojpuri actress akshara singh said on the relationship that ladke dhokhebaaj hote hai watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ