Homeताज्या बातम्याAkshara Singh | अक्षरा सिंहचा 'ब्लाऊज' पाहून लोकांचे उडाले होश

Akshara Singh | अक्षरा सिंहचा ‘ब्लाऊज’ पाहून लोकांचे उडाले होश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Akshara Singh | भोजपुरी सिनेसृष्टीतील दबंग अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या करियरमध्ये अनेक शानदार सिनेमे दिले आहेत. अलीकडेच अक्षरा ‘बिग बॉस’ (Big Boss) मध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या घरात अक्षराची बरीच चर्चा झाली. अभिनयासोबतच अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे होश उडवत असते. यादरम्यान अक्षरा सिंहने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. अक्षराने एक फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिचा ब्लाऊज पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.

 

 

 

 

अभिनया व्यतिरिक्त तिच्या फॅशनसाठी देखील ती प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर अलीकडे अक्षरा तिच्या ग्लॅमरमुळे तसेच तिच्या हाॅट अदांमुळे वारंवार चर्चेत येते. अशातच अक्षराने लेहंगामध्ये (Lhenga) फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने ऑफ शोल्ड ब्लाऊज परिधान केला आहे.

 

 

अक्षरा सिंहचा (Akshara Singh) लेहंगा मल्टी कलरचा (Multi-Color) असून
ती त्या लुकमध्ये प्रचंड स्टनिंग दिसत आहे. तिच्या त्या अदांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या लुकसोबत तिने तिचे केस कुर्ली केले आहेत. ज्यामुळे तिला आणखीन हाॅट लुक आला आहे.
अक्षराच्या या लुकवर तिचे चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.

 

 

Web Title :- akshara singh is looking very beautiful in her latest pictures

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News