• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, June 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना…

    ताज्या बातम्या

    Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • मनोरंजन
  • Akshay Kumar Affairs List | ट्विंकल राहिली लांब.. तर तब्बल एवढ्या अभिनेत्रींसोबत खिलाडी कुमारने गाजवलं ‘रिलेशन’

Akshay Kumar Affairs List | ट्विंकल राहिली लांब.. तर तब्बल एवढ्या अभिनेत्रींसोबत खिलाडी कुमारने गाजवलं ‘रिलेशन’

मनोरंजनमुंबई
On Mar 31, 2022
Akshay Kumar Affairs List | affair list of akshay kumar with 5 actress
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar Affairs List) सतत प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अक्षय (Akshay Kumar) अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं प्रेक्षकांच्या चर्चेत येतो. त्याच लग्न ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सोबत झालं असलं, तरी लग्नाआधी त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर होत. अक्षयचे तब्बल 8 अभिनेत्रींसोबत प्रेम संबंध होते. जाणून घेऊया खिलाडी कुमारच्या प्रेमिकांची नाव (Akshay Kumar Affairs List).

 

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

 

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) –

शिल्पा शेट्टी अत्यंत गाजलेली अभिनेत्री आहे. ‘धडकन’ चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि शिल्पाच्या नात्याला पूर्णविराम लागला. अक्षय एका वेळी शिल्पा आणि ट्विंकल खन्नाला डेट करत होता. प्रेक्षकांमध्ये शिल्पा शेट्टी आणि त्याचा नात्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या होत्या.

 

रेखा (Rekha) –

काही वर्षापूर्वी रेखा आणि अक्षयच्या नात्याबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र जेव्हा रेखा आणि अक्षयच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती झालं तेव्हा प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला. माहितीनुसार, ‘खिलाडियो के खिलाडी’ चित्रपटानंतर यांच्यांत प्रेमाचा गुलाब फुलला.

 

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

 

रवीना टंडन (Raveena Tandon) –

अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षयच्या लग्नाच्या चर्चांना उधान आलं होत. मात्र त्यांच नात फार काळ टिकलं नाही. त्या दोघांमध्ये सतत भांडण होत असल्यानं, ते एकमेकांपासून विभक्त झाले. तसेच त्या दोघांनी 2 वेळा मंदीरात साखरपुडा उरकला होता.

 

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

कतरिना कैफ (Katrina Kaif) –

‘नमस्ते लंडन’, ‘सिंह इज किंग’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये अक्षय आणि कतरिनानं एकत्र काम केलं आहे. त्यामुळं च्या दोघांच नाव जोडलं होत. चित्रपटानंतर त्यांचा नात्याची चांगलीच चर्चा झाली होती. अनेक ठिकाणी दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट केलं गेलं.

 

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) –

कतरिना आणि अक्षय विभक्त झाल्यानंतर, प्रियंका सोबत त्याचा नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगू लागल्या. अनेक ठिकाणी त्यांना कॅमेऱ्यात एकत्र कैद करण्यात आलं. दोघांनी याबद्दल कोणत्याही प्रकारची कबुली दिली नाही. परंतु ट्विंकलने त्याला प्रियंकासोबत काम करण्यास विरोध केला होता.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

web title : Akshay Kumar Affairs List | affair list of akshay kumar with 5 actress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  • Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
    वारज्यातील भरदिवसा घडली घटना
  • Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
  • Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
    दुचाकीस्वार गंभीर जखमी
  • Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
    कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार…
  • MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
    ‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक!
  • Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
    सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?
actor akshay kumarActors Akshay Kumarakshay kumarAkshay Kumar - Katrina KaifAkshay Kumar Affairs Listakshay kumar anniversaryakshay kumar celebrating his 21 wedding anniversaryAkshay Kumar Corona Test Positive
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | कोंढव्यात सिव्हिल इंजिनियरचे ठोसा मारुन पाडले दात, ठेकेदारासह दोघांवर FIR

Next Post

BJP Keshav Upadhye | केशव उपाध्येंचा काँग्रेस-शिवसेनेला टोला; म्हणाले – ‘महाविकास आघाडीत नाराज नसलेला एकच पक्ष तो म्हणजे…’




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये…

आर्थिक

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे…

राजकीय

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर…

Latest Updates..

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री…

Jun 25, 2022

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

Jun 25, 2022

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार…

Jun 25, 2022

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह…

Jun 25, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त…

Jun 25, 2022

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

Jun 25, 2022

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये जाणून घ्या ऑनलाइन…

nagesh123 Jun 25, 2022

This Week

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Jun 24, 2022

Nitin Gadkari | महाराष्ट्र सरकारवरील संकट केव्हा दूर होणार?;…

Jun 25, 2022

Sanjay Raut |  ‘…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले…

Jun 25, 2022

Udayanraje Bhosle | ‘कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा, मी…

Jun 25, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असं शिंदे गटाचं नाव ? एकनाथ शिंदे म्हणाले…

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे’, एकनाथ…

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Ramdas Kadam | मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच; रामदास कदम यांनी स्पष्ट केली भूमिका

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.