Akshay Kumar | अक्षय कुमारचे ‘रक्षा बंधन’ पूर्ण झाले ‘नवरात्री’मध्ये

पोलीसनामा ऑनलाईन – वर्षातून 5 ते 6 चित्रपट बनवण्याचे टार्गेट ठेवणारे अक्षयकुमार (Akshay Kumar) यांचा 2021 मधील ‘रक्षा बंधन’ हा ४ था चित्रपट आहे. 11 ऑगस्ट 2022 मध्ये रिलीज होणार आहे. निर्देशक आनंद एल राय (Aanand L Rai) यांच्या निदर्शनाखाली ‘रक्षा बंधन’ चित्रपट चाहत्यांसाठी येत आहे. चित्रपटामध्ये अक्षयकुमार (Akshay Kumar) अपोजिट भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) दिसून येणार आहे.

चित्रपटाच्या शूटिंग साठी अक्षयकुमारला (Akshay Kumar) चांदणी चौकच्या (Chandani Chowk) रोड वरून पळण्याचा सिन करावा लागला आहे, त्याचे फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. काल रात्री दिल्ली मध्ये “रक्षा बंधन” चित्रपटाचे शूटिंग संपवण्यात आले आहे. हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लो यांनी लिहिलेला हा चित्रपट केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहाय्याने, कलर येलो प्रोडक्शन, जी स्टुडिओ आणि अलका हिरानंदानी यांचा निर्मित चित्रपट आहे.

भूमीचा नुकताच 11 डिसेंबरला “दुर्गामती” चित्रपट रिलीज झाला आहे. त्यात भूमीच्या अपोजिट करण कपाडियाने (Karan Kapadia) भूमिका साकारली आहे.
2017 मध्ये रिलीज झालेला “टॉयलेट एक प्रेम कथा” या चित्रपटामध्ये अक्षयकुमार (khiladiyon ka khiladi) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांनी एकत्र काम केले होते.
त्या चित्रपटाला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
आता “रक्षा बंधन” चित्रपटाला चाहत्यांकडून कितीसा प्रतिसाद मिळतो हे बघणे महत्वाचे आहे.

हे देखील वाचा

Corona Vaccination | भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी

शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अ‍ॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Akshay Kumar | akshay kumar wraps up shooting for aanand l rai raksha bandhan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update