‘Good News’ चं पोस्टर ‘रिलीज’, 2 महिलांच्या बेबी बंपमध्ये अडकला ‘खिलाडी’ अक्षय कुमार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अक्षय कुमारचा चित्रपट ‘गुड न्यूज’ चे फर्स्ट लूक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. अक्षय कुमारने सोशल मीडिया अकाउंटवर हे पोस्टर्स शेअर केले आहे. एका पोस्टरमध्ये अक्षय कुमार दोन महिलांच्या बेबी बंपमध्ये अडकलेला दिसत आहे. या पोस्टरला अक्षयने ‘गूफ-अप ऑफ द ईयर’ चे टॅग दिले आहे. हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने प्रदर्शित होईल.

दुसर्‍या पोस्टरमध्ये करीना कपूर एका बाजूला उभी आहेत तर दुसरीकडे कियारा अडवाणी. दोन्ही अभिनेत्री पोस्टरमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत आहेत. मध्यभागी दिलजित दोसांझ आणि अक्षय कुमार आहेत.

 

या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी हे दोघे २००९ मधील ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटात रोमान्स करताना दिसले होते. ९ वर्षानंतर अक्षय आणि करीना ‘गुड न्यूज’ चित्रपटासह पडद्यावर परतत आहे. अक्षय आणि करीनाशिवाय कियारा आणि दिलजीत दोसांझ यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. धर्मा प्रोडक्शन्स या चित्रपटाची निर्मिती करीत आहे.

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची कथा सरोगसीवर आधारित असेल. यापूर्वी २००२ मध्ये सरोगसीवर एक चित्रपट तयार करण्यात आला होता, ज्याचे नाव होते ‘फिलहाल’  चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले होते.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like