‘खिलाडी’ अक्षयची अभिनेत्री लग्नापुर्वीच ‘आई’ बनणार, ‘बेबी बंप’सोबत केलं ‘टॉपलेस’ फोटोशूट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खिलाडी अक्षय कुमारची हिरोईन लग्नाआधीच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. मधल्या काळात अ‍ॅमी जॅक्सनने अनेकदा बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. नुकताच तिने प्रेग्नंसीच्या ३३ व्या आठवड्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अ‍ॅमी जॅक्सन टॉपलेस दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने सांगितले आहे की, तिच्या शरीरात काय बदल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B03XXrwJEbb/?utm_source=ig_embed

अ‍ॅमीने इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये अ‍ॅमी जॅक्सन म्हणते की, “ग्रीस? नाही मी आणि माझ्या बाळाने पूर्ण उन्हाळा बागेच्या मागे घालवला आहे. त्याला पाहण्याच्या प्रतिक्षेत आहे. आता प्रेग्नंसीच्या ३३ व्या आठवड्यात आहे. या दरम्यान बेबी बंप, स्ट्रेच मार्क, वाढलेलं वजन सर्व काही पाहायला मिळालं.”

https://www.instagram.com/p/B0TJCHKJPBw/?utm_source=ig_embed

अ‍ॅमी प्रेग्नंट असल्याची बातमी तिने सोशल मीडियावरून फोटो पोस्ट करत दिली होती. याआधीही तिने बेबी बंपचे अनेक फोटो सोशलवर शअर केले आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत अ‍ॅमीने बॉयफ्रेंड जॉर्जसोबत सिक्रेट एंगेजमेंट केली होती. यानंतर ६ जुलै रोजी त्यांनी कुटुंबियांसमोर पुन्हा एंगेजमेंट केली होती. अ‍ॅमी जॅक्सनचा होणारा नवरा जॉर्ज अबरपती बिजनेसमन आहे.

https://www.instagram.com/p/B0IhsPupUE5/?utm_source=ig_embed

अ‍ॅमी जॅक्सनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अ‍ॅमी शेवटची 2.0 मध्ये दिसली होती. अ‍ॅमी जॅक्सन बॉलिवूडआधी साऊथ सिनेमात काम करत होती. २०१२ साली आलेल्या एक दीवाना था या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. यानंतर ती फ्रीकी अली आणि सिंग इज ब्लिंगमध्ये दिसली होती.

https://www.instagram.com/p/Bzpskk9pghv/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bzvc9KRh5Mt/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B0dCcHxJdDN/

https://www.instagram.com/p/BzDHvO_Jq6N/

https://www.instagram.com/p/BzNlFgupPCQ/

https://www.instagram.com/p/ByebYvDpwdY/

https://www.instagram.com/p/ByP_JX4J30b/

https://www.instagram.com/p/BxZ8CYWFEoz/

https://www.instagram.com/p/BxMl3TBBwws/

https://www.instagram.com/p/BxPP2K9ht2y/

https://www.instagram.com/p/Bw3vaQPh5rI/

https://www.instagram.com/p/BwjoEuuhPRf/

https://www.instagram.com/p/B0LTRvuJTiD/

 

आरोग्यविषयक वृत्त