‘या’ दिग्गज कलाकारांनी नैतिकतेमुळं कोटयावधींच्या जाहिराती नाकारल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट इंडस्ट्री ही ग्लॅमरसने भरलेली आहे आणि याचा फायदा सगळे कलाकार घेत असतात. अनेक सेलिब्रिटी मोठ्या ब्रॅंडला प्रमोट करत असतात आणि त्यांचा चेहरा बनतात. पण काही सेलिब्रिटी जाहिरातींची निवड करण्यामध्ये खूप जागृत असतात आणि ते असा विचार करतात की, जाहिरात करताना त्यांच्या मॉरेल आणि इथिक्सला नुकसान पोहचू नये. असेच आहे काही कलाकार ज्यांच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत.

इन स्टार्स ने नैतिक जिम्मेदारी के चलते करोड़ों के विज्ञापनों को ठुकराया

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार अनेक जाहिरातींचा हिस्सा बनतो पण जेव्हा गोष्ट मुलभूत जबाबदाऱ्यांची येते तेव्हा तो ब्रॅंड्सला नकार देतो. त्याच्याकडे एक पान मसालाच्या जाहीरातीची ऑफर आली होती पण त्याने याचा हिस्सा बनण्यासाठी नकार दिला होता.

इन स्टार्स ने नैतिक जिम्मेदारी के चलते करोड़ों के विज्ञापनों को ठुकराया

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीत अनेक वर्षापासून सक्रिय आहेत. याव्यतिरिक्त ते जाहिरातीमध्ये नेहमीच दिसून येतात. ते अनेक ब्रॅंड्सचे अम्बेसेडर आहेत. एक वेळ अशी होती जेव्हा अमिताभ सॉफ्ट ड्रिंकचा प्रचार करत होते पण याचे नुकसान माहित पडल्यावर त्यांनी याचा प्रचार करणे बंद केले.

इन स्टार्स ने नैतिक जिम्मेदारी के चलते करोड़ों के विज्ञापनों को ठुकराया

सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान हा अशा कलाकारांमध्ये सामील आहे जे जाहिरातीपासून लांब राहतात. आमिर खान त्या जाहिरातींना सपोर्ट करतो जे समाजामध्ये जागृकता पसरण्याचा प्रयत्न करतात.

इन स्टार्स ने नैतिक जिम्मेदारी के चलते करोड़ों के विज्ञापनों को ठुकराया

रणबीर कपूर चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एक शानदार अभिनेता आहे. रणबीरजवळ फेयरनेस ब्रॅंड्सची जाहीरात करण्याची ऑफर आली होती त्याने यासाठी नकार दिला होता.

इन स्टार्स ने नैतिक जिम्मेदारी के चलते करोड़ों के विज्ञापनों को ठुकराया

अभिनेत्री कंगना रणौतने फेयरनेस ब्रॅंड्सला प्रमोट करण्यासाठी नकार दिला होता.

इन स्टार्स ने नैतिक जिम्मेदारी के चलते करोड़ों के विज्ञापनों को ठुकराया

साई पल्लवीने एक जाहिरात कंपनीला प्रमोट करण्यासाठी नकार दिला होता. तिने एक फेयरनेस क्रिमची जाहिरात करण्यासाठी नकार दिला होता. यासाठी तिला २ कोटी रुपये मिळणार होते.

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like