Akshaya Tritiya 2022 | श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Akshaya Tritiya 2022 | अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी शिवदर्शन वसाहतीच्या श्री लक्ष्मी मातेचा उत्सव (Laxmi Mata Ustav) पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल (Congress Leader Aba Bagul) यांच्या पुढाकारातून दरवर्षी विविध उपक्रमातून हा मातेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. (Akshaya Tritiya 2022)

श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त शिवदर्शन येथील मंदिरात फळांची आरास करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती. (Akshaya Tritiya 2022)

सकाळी 9 वाजता आबा बागुल यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला असून संध्याकाळी पालकी सोहळा संपन्न झाला या वेळी मंदिराचे ट्रस्टी नंदकुमार बानगुडे (Nandkumar Bangude), घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल (Amit Bagul), हेमंत बागुल (Hemant Bagul) व शिवदर्शन वसाहतीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Web Title :-
Akshaya Tritiya 2022 | Shri Lakshmi Mata Ustav Akshaya Tritiya 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

 

Pune Crime | वाहन चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक, 15 दुचाकी जप्त

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे सभेतील ‘या’ वक्तव्यांमुळे आले अडचणीत, पोलिसांनी घेतला आक्षेप!

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल’, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेने दिला इशारा

CM Uddhav Thackeray | ‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’ ! CM उद्धव ठाकरेंचे पोलिसांना स्पष्ट निर्देश

 

Rahul Gandhi | जाणून घ्या राहुल गांधी ज्या मैत्रिणीसाठी नेपाळला गेले ती कोण आहे नक्की?

Amol Kolhe on Raj Thackeray | ‘राज ठाकरेंना चुकीची माहिती पुरवण्यात आली’; लोकमान्य टिळकांनी जमवलेल्या निधीबाबत कोल्हेंनी केला उलगडा

Maharashtra Gram Panchayat By Election | ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर ! पुणे जिल्हयातील 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंकडून 12 अटींचे उल्लंघन, FIR मध्ये राज ठाकरे मुख्य आरोपी; ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल