home page top 1

चंकी पांडेची पुतणी अलाना पांडेचे हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशलवर झपाट्याने व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच अलाना पांडे स्टार झाली आहे. अलाना चंकी पांडे यांची पुतणी आहे. अनन्या पांडेची अलाना चुलत बहिण आहे. सध्या अलाना तिच्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे चर्चेत आली आहे. तिचे बिकीनीतील फोटो सध्या सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे.

अहान पांडेची बहिण अलानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही बिकीनीतील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशलवर चांगलेच परसत आहेत. या फोटोंमध्ये अलाना खूपच सेक्सी दिसत आहे. अलानाचे चाहते तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंत करतात.

अलानाने बिकीनीतील आणि हॉट वेस्टर्न ड्रेसमधील तिचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. त्यात ती खूपच बोल्ड अवतारात छान छान पोज देताना दिसत आहे. अलाना इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते.

अलानाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंना लाईकही केले आहे. काही चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

6 years of us ❤️

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

अलाना पांडे तिच्या फिटनेसला घेऊन खूपच जागरुक आहे. ती 22 वर्षाची असून लंडन कॉलेज ऑफ फॅशनची ती स्टुडंट आहे.

View this post on Instagram

🏝☀️👙

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

अलाना तिची चुलत बहिण अनन्या पांडे हिच्यासोबत पार्टीमध्ये दिसत असते. आता ती तिने तिचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. आपल्या बोल्ड फोटोंमुळे अलाना सोशलवर चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

🕊

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

 

Loading...
You might also like