×
Homeताज्या बातम्याAlanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये त्यांनी केली...

Alanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये त्यांनी केली हॉटनेसची हद्द पार (Video)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Alanna Panday | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण (Alanna Panday) अलाना पांडे काही दिवसांपासून सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात चर्चेत आहे. चहाते अलानाला वॉटर बेबी किंवा जलपरी म्हणून देखील ओळखतात. तसेच अलाना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते, तसेच चहात्यांच्या देखील पाहायला मिळते.

 

अलाना पांडेच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात चर्चा होताना दिसते. तर (Alanna Panday) अलाना लवकरच आइवर मैक्क्रे (Ivor McCray V) याच्या सोबत लग्न करणार आहे. नुकताच अलाना आणि मैक्क्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यांच्या यी व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अलाना पांडे आणि आइवर मैक्क्रे या व्हिडिओमध्ये प्रचंड प्रमाणात बोल्ड दिसत असून, त्या दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री पूर्णपणे दिसत आहे. तर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते दोघं कधी बीचमध्ये आहेत, तर कधी पूलवर एकमेकांच्या मिठीत दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओला चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.

 

 

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अलाना आणि मैक्क्रेच्या दोन वर्षांपूर्वीपासूनचा प्रवास तिनं शेअर केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच आइवरनं अलानाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, आणि त्यावेळेस त्यानं तो क्षण आठवणीत ठेवण्यासाठी ड्रोननं शूटिंग केली होती. तिला प्रपोज करण्यासाठी त्यांनं खूपच अनोख्या पद्धतीने बीचवरती ‘मॅरी मी’ असं लिहून अलाना डायमंड रिंग घातली होती. तर खुद्द अलानानं हे प्रोपोजर तिच्यासाठी स्वप्नापेक्षा काही कमी नाही असं म्हटल होतं.

 

Web Title :- Alanna Panday | alanna panday became superbold with fiancee crossed limits in video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, 11 वर्षात एक लाखाचे झाले 1 कोटी

Pooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल मीडियावर लावली आग (PHOTOS)

Ashok Chavan | अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले – ‘… हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News