Alanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर, आई बसला धक्का तर वडिल म्हणाले…

मुंबई -पोलीसनामा ऑनलाइन – Alanna Pandey | बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Pandey) बहिण अलाना पांडेचा (Alanna Pandey) साखरपुडा (Engagement) काही दिवसांपुर्वीच पार पडला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून लोकांनी त्यावर भरभरुन प्रेस बरसावलं. अलाना सध्या तिच्या लव लाईफमुळे (Love Life) प्रचंड चर्चेत आहे.

अलाना एक युट्यूबर आहे. तिच्या युट्यूब चॅनेलवर ती सतत वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करत असते. अशातच तिच्या नवीन व्हिडीओने सर्वांना हसावं की रडावं या कोड्यात टाकलं आहे. अलानाने तिच्या परिवारावर प्रँक (Prank) करण्याचा ठरवलं आणि ती गरोदर (Pregnant) असल्याचं सांगितलं.

अलानाने (Alanna Pandey) आदी तिच्या आईला एकांतात बोलावून ती गरोदर असल्याचं सांगितलं. यावेळी आताच तर साखरपुडा पार पडला आणि लगेच गरोदर राहणं अशक्य असल्याचं तिची आई म्हणाली. अलानाच्या बातमीने तिच्या आईला धक्का बसला. मात्र अलानाचे हास्य बघून तिच्या आईला ही गमत असल्याचं समजलं. तसेच अलानाने देखील लगेच खरं काय ते सांगितलं.

आईनंतर अलानाने हा प्रँक तिच्या वडिलांवर केला. मात्र वडिलांनी अतिशय कूल प्रतिक्रीया दिली. ज्यानंतर अलानाने अनन्याला ही खबर दिली. ज्यावर अनन्या देखील हैराण झाली मात्र तिला विश्वास बसला नाही. अलानाचा हा व्लाॅग (Vlog) सर्वांना प्रचंड अवडला असून सर्व जण खळखळून हसत आहे. हा व्हिडीओ अलाना पांडेच्या (Alana Pandey) युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.

 

Web Title : Alanna Panday | alanna panday pranks family over pregnancy see reactions of mom and others

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये