Alia Bhatt | अबब…! ‘RRR’ चित्रपटामध्ये फक्त 15 मिनिटं काम करण्य़ासाठी आलियानं घेतले इतके ‘कोटी’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Alia Bhatt | बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच एका तेलगू चित्रपटामध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. (RRR)‘आरआरआर’ हे या चित्रपटाचं नाव असून (Bahubali) ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित होणार असून, रसिक प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची अत्यंत उत्सुकता लागली आहे.

 

दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता रामचरण (Ramcharan) आणि ज्यूनियर एनटीआर (Jr NTR) हे ‘आरआरआर’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
तसेच बॉलिवूडमधील दिग्गज सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) या चित्रपटामध्ये सीता या पात्राची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान या चित्रपटामध्ये तिला अगदी छोटासा रोल मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती.
तर एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक राजामौली यांनी सांगितलं की,
“आलिया फक्त पंधरा मिनिट स्क्रिनवर दिसणार असून, तिची ही पहिली तेलुगू भाषेतील डेब्यू आहे.”
परंतु आलिया मुख्य भूमिकेत अगदीच कमी वेळ दिसणार आहे.

 

दरम्यान, आलिया भट्टनं रामचरण सोबत काम करण्यासाठी तब्बल 6करोड रुपयांची मागणी केली होती.
तर साऊथ अभिनेत्र्यांना चित्रपटामध्ये सहजतेने रोल मिळाला असता.
परंतु दिग्दशर्कांना आलियाला या चित्रपटामध्ये घेण्याची इच्छा असल्याने त्यांनी आलियाला 6करोड रुपये देण्यासाठी नकार दिला नाही.

 

Web Title : Alia Bhatt | alia bhatt appear will act for 15 minutes in rajamouli rrr and she is getting 6 cr for small role bhojpuri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | आठवड्याच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Disha Patani | बिकिनीवरील हॉट फोटो शेअर करून दिशा पाटनीनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, चाहत्यांनी ‘स्वर्गपरी’ म्हणून केलं कौतुक

Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या