Alia Bhatt | आता अभिनेत्री आलीय भट्ट लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Alia Bhatt | काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्टने गोंडस अशा मुलीला जन्म दिले आहे. त्यानंतर ती मातृत्वाचा आनंद घेत अनेक फोटोज आणि व्हिडिओज तिच्या सोशल मीडियावर शेअर करत होती. गरोदरपणात ती बाळाच्या जन्मानंतर वर्षभर तरी काम करणार नाही अशाच चर्चा रंगला होत्या. मात्र अवघ्या तीन महिन्यातच आता आलिया नवीन चित्रपटाच्या चित्रीकरण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी तिने तिचे डेली रुटीन चालू केले आहे. योगा आणि वर्कआउट तिने करायला सुरुवात केली आहे. (Alia Bhatt)

 

लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रकारणाला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट भन्साळीसाठी खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. तर आलिया भट्ट फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाच्या चित्रकारणाला सुरुवात करणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या बरोबर आलियाचा हा दुसरा चित्रपट आहे. या आधी तीने ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. (Alia Bhatt)

 

बैजू बावरा या चित्रपटात बरीच गाणी असल्याचे समोर आले आहे. तर या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळीने बारा ते पंधरा गाणी रेकॉर्ड केल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटासाठी स्टार कास्ट जवळपास निश्चित झाले आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा देखील दिसणार आहे. तर त्याचबरोबर संजय लीला भन्साळी आणखीन एका अभिनेत्रीला या चित्रपटासाठी लवकरच साईन करणार आहे. हा चित्रपट 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या पूर्वार्धात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Alia Bhatt | alia bhatt will be start shooting for her upcoming film in next february

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

Gulabrao Patil | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरुन गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंवर संतापले, म्हणाले -‘आधी जावयाला जेल बाहेर काढा आणि मग…’