Alia Bhatt Bold Poses | आलिया भट्टच्या फोटोतील बोल्डनेसमुळं सोशल मीडियावर लागली आग; पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt Bold Poses) अवघ्या लहान वयात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आलिया सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड (Alia Bhatt Bold Poses) फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिचा ‘गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 

आलियानं (Alia Bhatt) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती (Alia Bhatt Gorgeous Look) अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये (Alisa Bhatt Instagram Pic) तिचा लूक एकदम ‘लेडीबॉस’ (Alia Bhatt Ladyboss Look) सारखा दिसून येतो. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच त्याचावर ओव्हरसाईड ब्लेजर घातलं आहे.

फोटोमध्ये आलियानं (Alia Bhatt Viral Photo) कानात सोनेरी रंगाच्या मोठ्या रिंग घातल्या आहेत. चेहऱ्यावर न्यूड असा मेकअप केला आहे. केसांची एक पोनीटेल बांधली आहे. फोटोमधील तिचे हावभाव अगदीच बोल्ड (Alia Bhatt Bold Photo) दिसत आहेत. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं हातातील बोटामध्ये सोनेरी रंगाची सुंदर असी आंगठी घातली आहे.

 

दरम्यान, आलियाच्या (Alia Bhatt Hot Photo) या फोटोला चाहत्यांनी लाईक्स मधून अत्यंत प्रतिसाद दिला आहे. कमेंटस् करून चाहते तिच्यावर प्रेमाचा पाऊस पाडताना दिसतायेत. तसेच तिच्या या लूकनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली. (Alia Bhatt Bold Poses)

Web Title : Alia Bhatt Bold Poses | alia bhatt white fashion saga continues
this time its a stunning co ord set

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा