Alia Bhatt Brand Valuation Report | सर्वात महागड्या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलिया भट्ट पूढे, सुपरस्टार शाहरूख – सलमानसुद्धा पाडलं मागं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बहुचर्चित अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Brand Valuation Report ) काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयानं तिनं अख्या भारताला वेड लावलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ती उंच शिखरावर पोहोचली असून, तिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. ती आयुष्याच्या अशा वळणावर आहे, इथून मागे बघणं तिच्यासाठी चुकीचे ठरू शकेल (Alia Bhatt Brand Valuation Report )

 

सोशल मीडियावर नुकतीच एक माहिती समोर आली आहे. माहितीनुसार 2021 चा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशनचा रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये सेलिब्रिटीच्या व्हॅल्युएशनची लिस्ट आहे. या लिस्टमधील टॉप 10 कलाकारांमध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh), आलिया भट, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दीपिका पादुकोन (Deepika Padukone) सारखे भारतीय कलाकार आहेत.

 

दरम्यान, माहितीनुसार भारतातील बहुचर्चित अभिनेत्री आलिया
(Alia Bhatt) भट्ट 2021 मधील सगळ्यात महागडी सेलिब्रिटी आहे. तिची
(Alia Bhatt Celebrity Brand Valaution) व्हॅल्युएशन 68.1 मिलियन इतकी आहे.
तर तिनं चक्क सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांना सुद्धा मागं टाकला आहे.
शाहरुख खानची ब्रॅन्ड व्हॅल्यूएशन 51.1 मिलियन इतकी, तर सलमानची 51.6 मिलियन डॉलर इतकी आहे.

 

 

Web Title :- alia bhatt become highest paid actress according to celebrity brand valuation report


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गेमचेंजर्स इलेव्हन संघांचा विजयी चौकार

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी अचूक औषध आहे ‘हे’ मिल्क प्रॉडक्ट, डेली डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

Bad Breath Problem | तोंडाच्या दुर्गंधीपासून करायचा असेल बचाव तर ‘या’ गोष्टींपासून राहा दूर, असा मिळवा श्वासाचा ताजेपणा

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी अचूक औषध आहे ‘हे’ मिल्क प्रॉडक्ट, डेली डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

Yami Gautam Oops Moment | यामी गौतमच्या उघड्या जॅकेटमुळं ती झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ

Best Position To Sleep | झोपण्याची योग्य पद्धत ठरते आरोग्यासाठी फायदेशीर, पाठीचे दुखणे आणि घोरणे होते कमी; जाणून घ्या