‘आलिया-रणबीर’चं ब्रेकअप ? सलमान, आमिरसह ‘या’ 6 स्टार्सचं ब्रेकअप होतं खूपच ‘शॉकिंग’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. परंतु दोघांच्या जवळच्या सू्त्रांनी मात्र ही गोष्ट नाकारली आहे. असं असलं तरी बॉलिवूडमध्ये असं अनेकदा झालं आहे की वर्षानुवर्षांचं नातं अचानाक तुटलं आहे यामुळं चाहतेह अवाक् झाले आहेत.

View this post on Instagram

'𝘾𝙖𝙪𝙨𝙚 𝙄 𝙙𝙤𝙣'𝙩 𝙘𝙖𝙧𝙚 𝙬𝙝𝙚𝙣 𝙄'𝙢 𝙬𝙞𝙩𝙝 𝙢𝙮 𝙗𝙖𝙗𝙮, 𝙮𝙚𝙖𝙝 𝘼𝙡𝙡 𝙩𝙝𝙚 𝙗𝙖𝙙 𝙩𝙝𝙞𝙣𝙜𝙨 𝙙𝙞𝙨𝙖𝙥𝙥𝙚𝙖𝙧 𝘼𝙣𝙙 𝙮𝙤𝙪'𝙧𝙚 𝙢𝙖𝙠𝙞𝙣𝙜 𝙢𝙚 𝙛𝙚𝙚𝙡 𝙡𝙞𝙠𝙚 𝙢𝙖𝙮𝙗𝙚 𝙄 𝙖𝙢 𝙨𝙤𝙢𝙚𝙗𝙤𝙙𝙮 𝙄 𝙘𝙖𝙣 𝙙𝙚𝙖𝙡 𝙬𝙞𝙩𝙝 𝙩𝙝𝙚 𝙗𝙖𝙙 𝙣𝙞𝙜𝙝𝙩𝙨 𝙒𝙝𝙚𝙣 𝙄'𝙢 𝙬𝙞𝙩𝙝 𝙢𝙮 𝙗𝙖𝙗𝙮, 𝙮𝙚𝙖𝙝 𝙊𝙤𝙝, 𝙤𝙤𝙝, 𝙤𝙤𝙝, 𝙤𝙤𝙝, 𝙤𝙤𝙝, 𝙤𝙤𝙝 😍🥰🥰🥰 . . . . . . #waheguru ji keep blessing them 🥰 . . . . #Ranbirkapoor #ranbirkapoor #ranbir_deewani #ranlia #aliabhatt #ranbiralia #edsheeran #justinbeiber #idontcare #song #songs #lyrics #wow #couple #couplesgoals #lovely #bestfreind #bff #meow #yaara #cutiepie #cute #aliaranbir #goals #relationshipgoals #relationship #fan #love #fanlove #fanpage . . . @neetu54 @riddhimakapoorsahniofficial @ranbirkapoor @aliaabhatt @justinbieber @teddysphotos

A post shared by ⠀⠀RANBIR KAPOOR'S FANGIRL 🌼🥰🌺 (@ranbir_deewani) on

1) आमिर खान-रीना दत्ता
या कपलच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी तर सर्वांना धक्काच दिला. जेव्हा आमिर खानचं करिअर पीकवर होतं तेव्हा त्यानं त्याची लहाणपणीची मैत्रीण रीना दत्ता सोबत लग्न केलं होतं. 16 वर्षांनंतर मात्र दोघंही वेगळे झाले. यानंतर आमिर खाननं किरण राव सोबत दुसरं लग्न केलं होतं.

View this post on Instagram

@_aamirkhan with #reenadutta

A post shared by aamir khan🌟 (@_aamir_khan_star) on

View this post on Instagram

Aamir Khanın keçmiş həyat yoldaşı #ReenaDutta ilə evliliyindən fotolar…Daha öncə görmüşdünüzmü? 21 yaşlarında böyük məhəbbətlə evlənən cütlük 16 illik evliliklərini 2002-ci ildə sonlandırıblar… @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan  @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan @_aamirkhan #AamirKhan 🎈 #AamirKhanAzerbaijan 🎈 #AamirKhanAzerbaycan #Hindistan 🎈 #İndia 🎈 #Azerbaijan 🎈 #BestActor 🎈 #MrPerfectionist 🎈 #Bollywood #instagram #like #comment #follow #instalike #shahrukhkhan #salmankhan #priyankachopra #deepikapadukone #bollywoodactor #bollywoodfilm #hollywood #instabolly #instaaz

A post shared by Aamir Khan Azerbaijan (@aamir.khan_azerbaijan) on

2) शाहिद कपूर-करीना कपूर

या कपलचं अफेअर कायम वर्तमानपत्रात हेडलाईनला दिसायचं. पंरतु कोणत्याही टप्प्यावर हे नातं पोहोचण्याआधीच दोघांचं ब्रेअकप झालं. दोघे वेगळे झाल्यानंतर 2012 साली करीना कपूरं सैफ अला खानसोबत लग्न केलं.

View this post on Instagram

#shahidkapoor #kareenakapoor #jabmewet

A post shared by shahid and kareena (@shahikareena) on

3) बिपाशा बसु-जॉन अब्राहम

आज बिपाशा पती करण सिंग ग्रोवरसोबत खुश आहे. परंतु जॉन अब्राहम आणि बिपाशा यांचं अफेअर आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. बिपाशानं 2011 मध्ये जॉनसोबत ब्रेकअप केल्याची माहिती सर्वांना दिली होती. यानंतर सारेच अवाक् झाले होते. दोघांचं अफेअर तब्बल 9 वर्षे चाललं.

4) नेस वाडिया-प्रिती झिंटा

नेस आणि प्रितीचं अफेअरही चर्चेत राहिलं आहे. 2005 साली प्रितीनं बिजनेसनमन नेस वाडियाला डेट करत असल्याचं सांगितलं होतं. 2008 साली त्यांनी आयपीएलची किंग्स इलेवन पंजाब टीम खरेदी केली. नंतर मात्र दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

5) हृतिक रोशन-सुजैन खान

पहिलाच सिनेमा हिट झाल्यानंतर हृतिकनं सुजैन खानसोबत लग्न केलं. 2014 मध्ये तब्बल 14 वर्षे संसार केल्यानंतर मात्र दोघंही वेगळे झाले.

View this post on Instagram

#hrithikroshan #sujainkhan #facthai

A post shared by Fact Hai (@facthaiinsta) on

6) सलमान खान-ऐश्वर्या रॉय

सलमान आणि ऐशचं नातं वादातच जास्त राहिल्याचं दिसलं. या अफेअरमध्ये विवेक ओबेरॉयची एन्ट्री झाली होती. दोघांचा वाद अनेक वर्ष चालू राहिला. सलमान खाननं रागाच्या भरात ऐशला कानाखाली मारली होती. यानंतर तिनं वेगळं होत अभिषेक बच्चन सोबत लग्न केलं.

6) मलायका अरोरा-अरबाज खान

चर्चेत राहिलेल्या घटस्फोटांपैकी एक म्हणजे मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट आहे. 18 वर्षे संसार केल्यानंतर 2017 साली मलायका आणि अरबाज वेगळे झाले होते.