Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding | आलिया आणि रणबीर लग्नामध्ये ‘या’ दिग्गज कलाकारांना देणार नाही आमंत्रण..! जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच लंग्न बंधनात (Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding) अडकणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चेला चांगलेच उधान आलं आहे. मात्र अद्याप यावर त्या दोघांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसून, सोशल मीडियावर मात्र त्यांच्या लग्नाबद्दलच्या (Alia Bhatt – Ranbir Kapoor Wedding) बातम्यांना चांगलाच जोर आला आहे.
सोशल मीडियावर रणबीर आणि आलिया यांच्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. तर या यादीमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचं नाव नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे अनेक कलाकरांना आपल्या लग्नामध्ये आमंत्रण देणार नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या या लग्नाच्या यादीमध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan), अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) तसेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच नाव नसल्याचं म्हटलं जातं आहे. त्याच शिवाय आलियाचा एक्स प्रियकर म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्राला (Siddharth Malhotra) सुद्धा आमंत्रण नसल्याचं म्हटलं जातंय. तसेच अलीकडेच गोविंदा (Superstar Govinda) आणि रणबीरमध्ये चांगलाच वादविवाद पेटल्यानं त्यानं आपल्या आमंत्रण पत्रिकेमधून गोविंदाचं नाव काढलं आहे.
Web Title :- alia bhatt ranbir kapoor wedding guest list salman khan katrina kaif kangana ranaut who may not be attend this wedding
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
ST Workers Strike | एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’मध्ये घुसून चप्पल फेक
Diabetes | तुम्हाला मधुमेह आहे की नाही कसे ओळखाल?, जाणून घ्या याची लक्षणे
Police Hawaldar Suicide | पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या