… म्हणून रणबीर सोबतचा ‘तो’ दिवस आलिया कधीच विसरू शकणार नाही (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्या बॉलिवुड मधील चर्चेत असलेले कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकत्याच QnA & Giveway मध्ये आलियाने आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये चाहत्यांनी 2019 मधील तुझा सर्वात खास दिवस कोणता होता ? असा प्रश्न विचारला असता आलियाने यावर उत्तर देत, ज्यावेळी मला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता.

त्याचवेळी रणबीरला सुध्दा फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला होता. तेव्हा त्यावेळी आम्ही दोघेही पुरस्कार घेण्यासाठी एकत्र एकाच मंचावर होतो. हा दिवस माझ्यासाठी 2019 मधील खूप खास आणि कधीही न विसरण्यासारखा होता. असं QnA & Giveaway मध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतांनी आलियाने सांगितले.

दरम्यान आलिया आणि रणबीर यांच्या अफेअर विषयी सतत चर्चा होताना दिसुन येतात. तसेच आलिया-रणबीरही आपल्या नात्यांविषयी उघडपणे बोलताना दिसुन येतान. मागील काही दिवसापुर्वी अशीच आलिय-रणबीरच्या लग्णाची एक पत्रीका सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली होती. जी की ही लग्णपत्रीचा फेक होती.

Visit : policenama.com