Alia Bhatt-Tara Sutaria | आलिया भट्टची होणारी भावजय तिच्यापेक्षा ‘हॉट’, पाहा तिचे खास फोटो..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Alia Bhatt-Tara Sutaria | बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. नुकताच अभिनेता (Vicky-Katrina Marriage) विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला असून, त्यांच्या लग्नाच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. तर अभिनेता राजकुमार राव आणि त्याची प्रियसी पत्रलेखासोबत (Rajkumar Rao Wedding) 15 नोव्हेंबर रोजी लग्नाच्याबेडीत अडकले. तर रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल देखील अनेक चर्चा सोशल मीडियावर होत असतात. मात्र आता एका नवीन जोडीच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर (Alia Bhatt-Tara Sutaria) चर्चा होताना दिसत आहे.

Alia Bhatt-Tara Sutaria | alia bhatt sister in law tara sutaria and aadar jain wedding suhagrat rituals before ranbir kapoor see hot pics marathi news policenama

तारा सुतारिया आणि आदर जैन यांच्या लग्नासंदर्भात अनेक चर्चा होत आहेत.
तारा सुतारिया आपल्या करिअर बाबतीत गंभीर असून, एकीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यात लग्नाच्या विषयामुळे चर्चेत आली आहे.
आदर जैन हा रणबीर कपूरचा लहान भाऊ आहे.
परंतु (Tara Sutaria)तारा आणि (Adar Jain)आदर हे दोघं रणबीर आणि आलियाच्या आधी लग्नाबंधनात
(Alia Bhatt-Tara Sutaria) अडकणार असल्याचं आदरने सांगितलंय.
आदर जैन हा रणबीर कपूरची लहान आत्या रीमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे.
तारा नेहमीच आदरच्या घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावते.

Alia Bhatt-Tara Sutaria | alia bhatt sister in law tara sutaria and aadar jain wedding suhagrat rituals before ranbir kapoor see hot pics marathi news policenama

दरम्यान, तारा सुतारियानं 2019 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करून आपल्या करियरची सुरुवात केली.
तसेच तिनं ‘तारे जमीन पर’ आणि ‘गुजारिश’ या चित्रपटांमध्ये गाणं गायलं आहे. सध्या तारा तिच्या ‘तडप’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Alia Bhatt-Tara Sutaria | alia bhatt sister in law tara sutaria and aadar jain wedding suhagrat rituals before ranbir kapoor see hot pics marathi news policenama

Alia Bhatt-Tara Sutaria | alia bhatt sister in law tara sutaria and aadar jain wedding suhagrat rituals before ranbir kapoor see hot pics marathi news policenama

Web Title : Alia Bhatt-Tara Sutaria | alia bhatt sister in law tara sutaria and aadar jain wedding suhagrat rituals before ranbir kapoor see hot pics marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Freida Pinto | स्लमडाॅग मिलेनियर फेम फ्रीडा पिंटोला पुत्र रत्न, शेअर केला फोटो

PM Awas Rules | ‘पीएम आवास’चे नियम बदलले : करू नका ही चूक अन्यथा योजनेच्या लाभापासून राहाल वंचित

Google Latest Security Update | गुगलचं नवीन अपडेट, ‘या’ स्टेप्सने करा आपले Google अकाऊंट आणखी सुरक्षित