प्रियंका, ऐश्वर्याच्या पाठोपाठ बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये फार कमी काळात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट हिला हिंदी चित्रपटानंतर आता हॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आलियाने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयातून तिने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. सध्या तिची हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे.

View this post on Instagram

🧜‍♀️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

🐠

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

आलियाने प्रत्येक चित्रपटात वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता तिला हॉलिवूडमध्ये काम करुन आपले कौशल्य सिद्ध करायचे आहे कारण हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारुन आलियाने स्वतःला सिद्ध केले आहेच. असेच हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तिने तयारी देखील सुरु केली आहे.

View this post on Instagram

🐒

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

☃️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

काही दिवसांपुर्वी आलियाला तिची मैत्रिण आकांशा रंजन कपूरसोबत लॉस एंजेलिसमध्ये पाहिले होते तेव्हा तिच्या चाहत्यांना वाटले की ती तिथे एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनूसार, आलिया इंटरनॅशनल सेलिब्रिटी एजेंटच्या शोधात गेली होती. याआधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय, बिपाशा बासू, प्रियांका चोप्रा यांनीसुद्धा एजेंट नियुक्त केले आहे. एजेंट त्यांना हॉलिवूडमधल्या इव्हेंट आणि चित्रपटांबद्दल माहिती देतात.

View this post on Instagram

🤷‍♀️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

Happy IIFA to me 😬

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

Critics Choice Awards 2019 🌟

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

साड़ी के फ़ोल सा 🌞

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर आलियाने सध्या ‘सडक २’ चित्रपटाचे शूटिंग पुर्ण केले आहे. आलिया नोहेंबरमध्ये संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सध्या आलिया-रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. लवकरच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

View this post on Instagram

क्लोज़ उप 🌸

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

View this post on Instagram

🧚‍♂️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like