अंडरवॉटर फोटोशूटमध्ये ‘मोनोकनी’ परिधान करुन आलियाचा ‘ग्लॅमरस’ लुक, फोटो व्हायरल

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कोणत्यानकोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये असते. नुकतेच आलियाने अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. मोनोकनी घालून या अभिनेत्रीने ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

या फोटोशूटमध्ये आलियाने निळ्या, जांभळ्या, गुलाबी, निऑन इत्यादी रंगांची मोनोकनी परिधान केली आहे. फोटोंमध्ये ती मरमेडपेक्षा कमी दिसत नाही. पाण्याखाली आलियाची हे फोटो अत्यंत मोहक दिसत आहे.

आलियाचे हे अंडरवॉटर फोटोशूट वोग मॅगझिनसाठी आहे. यापूर्वी आलियाने निऑन ग्रीन मोनोकोनीमध्ये अंडरवॉटर फोटोशूटचे फोटो शेअर केले होते.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ आणि एस.एस. राजामौलीच्या ‘RRR’ चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काथियावाड़ी’ चित्रपटात आलिया गंगूबाईची मुख्य भूमिका साकारणार आहे.

अलीकडेच आलिया आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू होती. दोघांचे बनावट लग्नाचे कार्डही व्हायरल झाले होते. या व्यतिरिक्त या दोघांच्या लग्नाबद्दल फ्रान्समध्ये अजूनही चर्चा रंगली आहे.

आलिया आणि रणबीर बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमांमध्ये, पार्टीत बर्‍याचदा एकत्र पाहिले गेले आहे. या दोघांनी कधीही आपाल्या नात्याची जाहीरपणे घोषणा केली नाही, परंतु त्यांचे नाते कधीही लपवले ही नाही.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !