सुर्यापासून ‘राहु-केतू’पर्यंत, सर्व 9 ग्रहांचा तुमच्या स्वभावावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्यावेळी मुलाचा जन्म होतो त्यावेळी त्याच्या जन्मावेळी असलेल्या ग्रहांच्या स्थिति त्याच्या जीवनावर परिणाम करतात. याशिवाय व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य हे पहिल्यापासूनच ठरलेले असते. यामुळे वेगवेगळ्या ग्रहांचा परिणाम तुमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो.
सूर्याचा प्रभाव –
सूर्याला मान सन्मान आणि यशाचे कारक मानले जाते. व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य शुभ असल्यास समाजात त्या व्यक्तीचा मान वाढतो. तर सूर्याचे स्थान अशुभ असल्यास मान सन्मान कमी होतो.
चंद्रमाचा प्रभाव –
चंद्रमाचा संबंध व्यक्तीच्या मनाशी असतो. ज्या व्यक्तीच्या जीवनात चंद्राचे शुभ स्थान असते तो व्यक्ती शांत असतो, परंतू चंद्राचे स्थान अशुभ असेल तर व्यक्ती अशांत असतो.
मंगळाचा प्रभाव –
मंगळ धैर्य आणि पराक्रमाचे प्रतिक मानले जाते. कुंडलीत मंगळ शुभ असेल तर व्यक्ती कुशल असतो. परंतू मंगळ अशुभ स्थानी असेल तर व्यक्ती भेदरट असतो.
बुधाचा प्रभाव –
बुध ग्रह बुद्धी आणि वाणीचा कारक आहे. बुध शुभ असल्यास बुद्धी तल्लख असते.
गुरुचा प्रभाव –
गुरु भाग्याचा गृह समजला जातो, कुंडलीत गुरु शुभ असल्यास व्यक्तीचे भाग्य त्याला साथ देते. कुंडलीत गुरु अशुभ असल्यास अपयश मिळते.
शुक्राचा प्रभाव –
शुक्र वैभव आणि ऐश्वर्याचा ग्रह मानला जातो. शुक्र शुभ स्थानि असल्यास व्यक्ती कलाप्रेमी, सुंदर आणि सर्व सुख प्रप्ति होणारा असतो.
शनिचा प्रभाव –
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि शुभ असतो त्याला राजा सारखे जीवन जगण्याचे सुख मिळते. परंतू शनि अशुभ असल्यास व्यक्तीला संघर्ष करावा लागतो.
राहू-केतूचा प्रभाव –
ज्यांच्या कुंडलीत राहू शुभ असतो त्याचा स्वभाव कडक आणि तल्लख बुद्धीचा असतो. अशुभ स्थानि असल्यास अनेक समस्यांच्या सामना त्या व्यक्तीला करावा लागतो.
- ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण
- वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘या’ पद्धतीने मेटॅबॉलिझम रेट वाढवा
- जाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार
- तुम्ही तोंडासंबंधी ‘या’ चुका करता का ? होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध !
- शरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे
- ‘हे’ 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या
- घरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स ; जाणून घ्या
- ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या
- सातत्याने ‘LED’च्या संपर्कात राहिल्यामुळे होणारे तोटे ; जाणून घ्या