Allu Arjun | ‘पुष्पा’ची ‘कमाल’ अन् ‘धमाल’ ! अल्लू अर्जुनला ‘या’ चित्रपटासाठी 100 कोटींची ऑफर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Allu Arjun | मागील काही दिवसांपुर्वी पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) या चित्रपटामुळे अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) कमाल झाला आहे. पुष्पा हा चित्रपट अनेक चाहत्यांना आवडला आहे. त्यामुळे या चित्रपटानंतर अल्लू अर्जुन अधिकच फार्मात आल्याचे दिसते आहे. कारण पुष्पा: द राइज या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनला अनेक मोठ्या चित्रपटाच्या ऑफर येताना दिसत आहे. त्यामुळे पुष्पा नंतर अल्लू अर्जुनला एक मोठी ऑफर आली आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या येणा-या ऑफर म्हणजे त्याची मेहनत आणि त्याचे अभिनय हे चाहत्यांना आकर्षित करतं आहे. दरम्यान सध्या येणा-या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर किती असणार आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा’ चित्रपटाने (Pushpa: The Rise) बॉक्सवर भरपूर कमाई केली आहे. तदर, अल्लू अर्जुनचा पुष्पा मधील अभिनय नागरीकांना प्रचंड आवडला आहे.

लायका प्रोडक्शन. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, लायकाने त्याच्या पुढील प्रोजेक्टसाठी अल्लू अर्जुनशी संपर्क साधला आहे.
यासाठी त्याला 100 कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आली आहे. लायका प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अ‍ॅटली करणार आहेत.
त्यामुळे अल्लू अर्जुनच्या या लोकप्रियतेमुळे त्याला अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटांच्या ऑफर दिल्या होत्या.

Web Title : Allu Arjun | pushpa movie allu arjun offered 100 crores for his upcoming project

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात