Allu Arjun Viral News | सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनवर झाली पोलिसांकडून मोठी कारवाई, गाडीमध्ये सापडली..

0
201
Allu Arjun Viral News | Pushpa fame actor allu arjun and kalyan ram impose fine Hydrabad traffic police
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun Viral News) ‘पुष्पा’ या चित्रपटामधून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्याच्या ‘पुष्पा (Pushpa)’ या चित्रपटांमधून तो रसिक प्रेक्षकांच्या मनामनात पोहचला. मात्र नुकतंच त्याचा बद्दलच्या एका बातमीनं सोशल मीडिया हादरूण सोडलं आहे. अल्लू अर्जुनवर पोलिसांनी कारवाई केली असल्याची बातमी (Allu Arjun Viral News ) समोर आली आहे.

शनिवारी हैद्राबाद पोलिसांनी (Hydrabad Police) एक विशेष मोहिम राबवली होती. यामध्ये एमएलए स्टिकर्स, बनावट स्टिकर्स आणि काळे स्टिकर्स असणाऱ्या गाड्यांकडून दंड आकारण्यात आला. तसेच हैद्राबादमधील ज्युबली हिल्स चेकपोस्ट सोबतच अनेक ठिकाणी ही मोहिम राबवण्यात आली.

मात्र, यामध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुन देखील अडकला (Allu Arjun Viral News). वाहतूक पोलिसांनी ज्युबली हिल्स रोड नं. 36 वर तपासणी दरम्यान अभिनेता अल्लू अर्जुन आणि कल्याण राम यांच्या गाड्या अडवल्या. तसेच त्यांचा गाडीच्या कांचावर असलेल्या काळ्या फिल्म्स काढून त्या दोघांकडून दंड घेण्यात आले.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) गाडी अडवून, कारवरील टिंटेड चष्म्यातील काळी फिल्मींग काढून टाकली.
तसेच याबद्दल त्याचाकडून पोलिसांनी (Hydrabad Traffice Police) तब्बल 700 रुपयांचा दंड घेतला.

 

Web Title :- Allu Arjun Viral News | Pushpa fame actor allu arjun and kalyan ram impose fine Hydrabad traffic police


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office MIS Account | दरमहा कमाई पाहिजे तर ‘या’ खात्यात 1 हजार जमा करा

Not Receiving Aadhaar OTP | आधार कार्ड मोबाईल क्रमांकसोबत लिंक करुनही OTP येत नाही? मग ‘हे’ करा काम, जाणून घ्या

Disha Patani Superhot Photo | दिशा पटानीनं आंघोळ करतानाचे शेअर केले असे फोटो, व्हायरल फोटो पाहून टायगर श्रॉफच्या हृदयाचे वाढले ठोके..

Maharashta School Update | विद्यार्थ्यांचं यंदाचं मामाच्या गावाला जायचं प्लॅनिंग लांबणीवर; शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय

Chandrapur Crime | काय गुरुजी तुम्हीपण..! शिक्षकच निघाला गांजा तस्कर