जाणून घ्या बदाम आणि त्याच्या तेलाचे 13 गुणकारी फायदे ! ‘असा’ करा वापर

बदाम खाणं आपल्या स्मरणशक्तीसाठी खूप फायदेशीर असतं. याच्या तेलाचाही आपल्याला खूप फायदा होतो. आज आपण याच्या गुणकारी फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

बदाम खाण्याचे 13 फायदे पुढीलप्रमाणे –

1) हृदयासंबंधित समस्या दूर होतात.

2) रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

3) वजन कमी होतं.

4) डोळ्यांसंबंधित तक्रारी दूर होतात.

5) पचनक्रियेचं कार्य सुरळीत होतं.

6) अपचन, गॅसेस अशा समस्या दूर होतात.

7) कान दुखत असेल तर बदामाच्या तेलाचे 1-2 थेंब टाकावेत. कानदुखी थांबते.

8) शांत झोप लागते.

9) त्वचा उजळते.

10) डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी होतात.

11) त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.

12) केसांची वाढ होते.

असा करा बदामाच्या तेलाचा वापर

1) जर अंग दुखत असेल तर बदामाच्या तेलानं हातापायांची मालिश करावी.

2) चेहऱ्याचा पोत, रंग सुधारण्यासाठी बदामाचं तेल असलेला लेप तयार करून लावावा. यासाठी 1 मोठा चमचा बदाम घेऊन त्यात 1 चमचा गुलाबपाणी मिक्स करावं. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावावा आणि 15 मिनिटांनंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून टाकावा.

3) बदामाचं तेल पोटातून घ्यायचं असेल तर एक कप दुधात 2-3 चमचे बदाम तेल टाकावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.