Aloe Vera farming | 50,000 रूपयात सुरू करा आपला स्वत:चा बिजनेस, 5 लाखापर्यंत होईल मोठा नफा; जाणून घ्या काय करावे लागेल?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Aloe Vera farming |मागणी वाढत चालल्याने भारतात मोठ्याप्रमाणात एलोवेराची शेती (Start Aloe Vera farming) केली जात आहे. औषधी गुणधर्म असलेल्या एलोवेरापासून अनेक ब्यूटी प्रॉडक्ट (Beauty Products) आणि इतर महत्वाचे प्रॉडक्ट बनवले जातात. देशातील लघु उद्योगांपासून (Small Business) मल्टिनॅशनल कंपन्या (Multinational Company) एलोवेरा प्रॉडक्ट विकून कोट्यवधी रूपये कमावत आहेत. अशावेळी तुम्ही एलोवेराची शेती (Aloe Vera farming) करून लाखो रुपये कमावू शकता.

दोन प्रकारे करू शकता बिजनेस (Business) 

एलोवेराची शेती (Aloe Vera farming) करून किंवा जूस अथवा पावडरसाठी मशीन लावून तुम्ही बिजनेस करू शकता.
याच्या उत्पादनात खर्च कमी आणि मार्जिन जास्त आहे.

एलोवेराची शेती

एलोवेराची शेती तुम्ही 50 हजार रूपयांच्या गुंतवणुकीत करू शकता. हे एलोवेरा मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्या आणि बाजारात विकू शकता. तसचे एलोवेरा प्रोसेसिंग युनिट लावून जास्त नफा कमावू शकता. प्रोसेसिंग युनिटमधून एलोवेरा जेल/जूस विकून मोठी कमाई होते. यासाठी 3 ते 5 लाखापर्यंत खर्च येतो.

यासाठी करावा लागेल खर्च

एलोवेराच्या शेतीमध्ये मटेरियल, प्लँट, खत, लेबर, हार्वेस्टिंग, पॅकेजिंग इत्यादीसाठी खर्च येतो.
देशाच्या अनेक भागत एकवेळा एलोवेरा लावून 3 वर्षापर्यंत उत्पादन घेता येते.
तर काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत पिक होते.
यामध्ये 50 ते 60 हजार रूपये लावून 5 ते 6 लाख रूपये नफा कमावू शकता.
कमी खर्चात हॅन्ड वॉश सोपचा बिजनेस करू शकता.

कॉस्मेटिक,(Cosmetic) मेडिकल (Medical)आणि फार्मास्यूटिकल्स फील्डमध्ये एलोवेराला मोठी मागणी आहे.
ग्राहकांकडून एलोवेरा ज्यूस, लोशन, क्रीम, जेल, शॅम्पू सर्व गोष्टींची मागणी वाढली आहे.
आयुर्वेदिक आणि यूनानीमध्ये एलोवेराचा जास्त वापर होतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page ,
Follow us instagram  and Twitter for every update

 

Web Title : Aloe Vera farming | start aloe vera farming with 50000 rupees and earn 5 lakh rupees profits yearly know how

 

RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल, जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज

Raigad landslide | रायगडमध्ये बचावकार्य सुरु ! आतापर्यंत 44 मृतदेह ढिगाऱ्यातून काढले, 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?