Aloe Vera For Weight Loss | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ 5 पद्धतीने करा कोरफडीचे सेवन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aloe Vera For Weight Loss | त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित विविध समस्या दूर (Skin Problems) करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर आणि सेवन केले असेलच. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी कोरफडीचे सेवन केले आहे का? कोरफडीने वजन कमी करण्यासाठी (Aloe Vera For Weight Loss) कशाप्रकारे तिचे सेवन करावे ते जाणून घेवूयात.

 

वजन कमी करण्यासाठी कोरफडीचे सेवन करण्याचे 5 वेगवेगळे मार्ग आहेत. या प्रकारे कोरफडीचे सेवन केल्याने वजन लवकर कमी होईल.

 

अशा प्रकारे घ्या कोरफडीचा ‘गर’
वजन कमी करण्यासाठी दररोज जेवणाच्या 14 मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस प्या. असे केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

 

कोरफडीचा ‘गर’ भाज्यांच्या रसासोबत घ्या
कोरफडीचा रस भाज्यांच्या रसात मिसळून घेऊ शकता. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. जर चवीमुळे कोरफडीचा रस सहज पिऊ शकत नसाल तर अशा प्रकारे ते पिणे देखील सोपे होईल.

कोरफड कोमट पाण्यात मिसळून घ्या
दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा कोरफडीचा रस मिसळून सेवन करू शकता. ही पद्धत वजन कमी करण्यासाठी चांगली आहे. (Aloe Vera For Weight Loss)

 

कोरफडीचा ‘गर’ मधात मिसळून घ्या
वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा रस मधात मिसळून सेवन करू शकता. यासाठी कोरफडीमध्ये मधाचे काही थेंब मिसळा. यामुळे ज्यूसची चवही चांगली राहील आणि तुमचे शरीरही डिटॉक्सिफाय होईल.

 

लिंबूसोबत कोरफड घेऊ शकता
जलद आणि चांगल्या परिणामांसाठी कोरफडीच्या रसामध्ये लिंबाच्या रसाचे (Lemon Juice) काही थेंब देखील मिसळू शकता. यामुळे चव वाढेल तसेच वजन लवकर कमी होईल.

 

 

Web Title :- Aloe Vera For Weight Loss | aloe vera juice can drink in these 5 ways to lose weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Railways | ट्रेनमध्ये आता असणार नाही ‘गार्ड’, भारतीय रेल्वेने नाव बदलून केले ‘ट्रेन मॅनेजर’; जाणून घ्या नेमकं काय झालं

 

Amazon Flipkart Republic Day Sales | Amazon-Flipkart चा Republic Day सेल ‘या’ दिवसापासून होईल सुरू; ‘या’ प्रॉडक्टवर 80 टक्केपर्यंत सूट

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला ! गेल्या 24 तासात 43, 211 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी