अभिनेत्री राधिका आपटेसह ‘या’ 6 बॉलिवूड कलाकारांनी सिनेमासाठी दिलेत ‘न्यूड’ सीन्स !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार्स आपल्या पात्रात जीव ओतण्यासाठी स्क्रिप्टची डिमांड पूर्ण करण्यासाठी काहीही करतात. अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी तर आपले कपडेही काढले आहेत. अशाच काही स्टार्सबद्दल आपण जाणून घेऊयात.

1) राधिका आपटे- पार्च्ड या सिनेमात राधिकानं केलेली अ‍ॅक्टींग साऱ्यानाच आवडली. यात तिचा बोल्ड सीन आहे ज्यासाठी तिनं कपडे काढले आहेत. या सीनची खूप चर्चा झाली होती.

https://twitter.com/30Kumaar/status/1257949827884818432?s=20

2) आमिर खान- आमिर खाननं पीके या सिनेमासाठी कपडे काढले होते. या सिनेमात त्यानं आपलं 100 टक्के दिलं आहे. प्रत्येक सिनेमातच तो 100 टक्के देत असतो.

https://twitter.com/30Kumaar/status/1257952258949615617?s=20

3) रणबीर कपूर- सांवरिया या सिनेमातून रणबीर कपूरनं बॉलिवूड डेब्यू केला होता. सिनेमा एवढा चालला नाही. परंतु रणबीरचा न्यूड सीन चर्चेत राहिला होता. संजू सिनेमातही त्यानं न्यूड सीन दिले आहे जो सुपरहिट झाला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1257952430488260610?s=20

4) जॉन अब्राहम- जॉननं न्यूयॉर्क या सिनेमात कपडे काढले आहेत. जेलच्या एक सीनमध्ये तो न्यूड दिसतो.

https://twitter.com/30Kumaar/status/1257952591318786048?s=20

5) राजकुमार राव- राजकुमारचा शाहिद हा सिनेमा सर्वांना आवडला. या सिनेमात राजकुमार न्यूड दिसला आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1257952779726991360?s=20

6) नील नितीन मुकेश- जेल या सिनेमात नीलनं कपडे काढले आहेत.

https://twitter.com/30Kumaar/status/1257953054994939904?s=20