पोलीसनामा ऑनलाईन टीम – Alsi For Diabetes | धावपळीच्या जगामध्ये अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे अशा लोकांना अनेक समस्यांना देखील सामोरं जाव लागतं. (Home Remedy For Diabetes Patient) तर काहींना भयंकर आजारांचा सामना देखील करावा लागतो. आपल्याला माहित असेल की, बऱ्याच जणांना डायबिटीज हा आजार असतो. तर आज आम्ही डायबिटीज कसा कंट्रोलमध्ये (Home Remedy For Diabetes Patient) आणायचा, तोही घरगुती उपाय (Alsi For Diabetes) करून. ते सांगणार आहोत.
जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ‘जवस बिया’ (Flax Seeds) समावेश केला तर, तुमच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरणार आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी (Home Remedy For Diabetes Patient) हे खूप प्रभावी आहे. यामध्ये भरपूर फायबर (Fiber) असते जे तुमची पचनसंस्था (Digestive System) निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय जवसाच्या बिया (Flax Seeds) मधुमेहाच्या रुग्णांना येणारा थकवाही (Fatigue) दूर करते (Alsi For Diabetes).
रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level) नियंत्रित ठेवण्यासाठी हे प्रभावी आहे. तर जाणून घेऊयात कशाप्रकारे त्याच सेवन करायचं.
जवसाच्या बियांचा तुम्ही काढा बनवू शकता (You Can Make Flax Seed Kadha) –
मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात जवसाच्या बियांचा समावेश करू शकतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
तसेच याच्या सेवनाने वजन, बीपी, थायरॉइड (Weight, BP, Thyroid) आणि पोटाशी संबंधित अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
काढा बनवण्याची कृती (Kadha Recipe)-
– पहिले दोन कप पाण्यात 2 चमचे जवसाच्या बिया टाकून मिश्रण तयार करा.
– यानंतर गॅसवर पॅन ठेवा. या दरम्यान गॅसची आच मंद ठेवावी.
– गरम झाल्यावर त्यात तयार मिश्रण टाका.
– नंतर पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा.
– पाणी अर्धवट झाल्यावर गॅस बंद करून गाळून घ्या आणि तयार झालेला काढ्याचे सेवन करा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Alsi For Diabetes | alsi for diabetes diabetes patients consume flax seeds to control blood sugar level naturally know here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यात परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा, जाणून घ्या