Amazon सोबत करा कमाई ! केवळ 4 तास काम केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला सुद्धा दरमहिना 60 ते 70 हजार रुपयांची कमाई करायची असेल तर आता तुम्ही हे काम सहज करू शकता. जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी Amazon (Earn money with amazon) तुम्हाला ही संधी देत आहे. विशेष बाब ही आहे की, यासाठी दररोज 9 तास काम करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ 4 तास काम करून कमाई करू शकता.

 

10 ते 15 किमी रेंजमध्ये द्यावी लागते सर्व्हिस
कंपनीनुसार एक डिलीव्हरी बॉयला दिवसात 100 ते 150 पॅकेज द्यावे लागतात. ते सर्व गोडाऊनपासून 10 किंवा 15 किलोमीटरच्या कक्षेत असतात. यासाठी हे काम 4 ते 5 तासात सहज पूर्ण होते. (How to Earn money)

 

 

किमती तास करावे लागते का?
ते तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. विशेष बाब ही आहे की, उत्पादनांच्या डिलीवरीची वेळ सकाळी 7 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत असते. अशावेळी तुम्ही तुमच्या पसंतीच्या टाइम स्लॉटमध्ये काम करू शकता. एक डिलीव्हरी बॉयला दिवसात 100 ते 150 पॅकेज द्यावे लागतात. ते सर्व गोडाऊनपासून 10 किंवा 15 किलोमीटरच्या कक्षेत असतात. यासाठी हे काम 4 ते 5 तासात सहज पूर्ण होते.

 

 

असा करा अर्ज
जर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यास इच्छूक असाल तर https://logics.amazon.in/applynow या लिंकवर क्लिक करा.

काय आहे आवश्यक
लक्षात ठेवा की डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी तुमच्याकडे डिग्री असावी. जर तुम्ही स्कूल किंवा कॉलेज पास केले आहे तर तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट असायला हवे. डिलिव्हरीसाठी तुमच्याकडे स्वताची बाईक किंवा स्कूटर असावी. बाईक किंवा स्कूटरचा विमा, आरसी वैध असावे. सोबतच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असावे.

 

 

किती मिळेल पगार?
डिलिव्हरी बॉयला दर महिना नियमित वेतन मिळते. Amazon मध्ये डिलिव्हरी बॉयला 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत फिक्स सॅलरी मिळते.
पेट्रोलचे पैसे तुमचे आहेत परंतु जर तुम्ही प्रॉडक्टच्या डिलिव्हरीच्या हिशेबाने आपली सॅलरी घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा
की एक पॅकेट दिल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडरनुसार, जर कुणी महिनाभर काम करत
असेल आणि रोज 150 पॅकेट डिलिव्हर करत असेल तर सहजपणे 55000 ते 60000 रुपये महिना कमावू शकतो.

Web Title :- Amazon | amazon get 60k to 70k per month do only 4 hours work amazon delivery boy check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 183 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Earn Money | दरमहा 2 लाख रूपयांपर्यंत होईल ‘कमाई’ ! आजपासूनच सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, 90% मदत सरकार करेल

Pune Crime | कुख्यात गुंडास कोरोना लस देण्यास शिफारस केल्याच्या गुन्ह्यात एकाला जामीन