Amazon App Quiz July 30 | अमेझॉन अ‍ॅपवर 5 प्रश्नांचे उत्तर देऊन जिंकू शकता 20 हजार रुपये, जाणून घ्या उत्तर

मुंबई : ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आपल्या यूजर्ससाठी डेली एक क्विझ (Amazon App Quiz July 30) घेऊन येते, ज्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही मोठी रक्कम जिंकू शकता. हे क्विझ अमेझॉन अ‍ॅपवर आहे आणि यासाठी फोन अमेझॉन अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. आजही हे क्विझ सुरू झाले आहे आणि हे जिंकल्यानंतर 20 हजार रुपये जिंकू शकता. यूजर्सला या क्विझमध्ये भाग घेण्यासाठी अमेझॉन अ‍ॅपचा (Amazon App Quiz July 30) वापर करावा लागेल. हे डेली क्विझ रात्री 12 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजेपर्यंत चालते. विजेत्यांची नावे लकी ड्रॉद्वारे काढली जातात.

आजच्या क्विझचे पाच प्रश्न आणि उत्तरे आम्ही देत असून अमेझॉन वर जा, खेळा आणि पे बॅलन्स अंतर्गत जिंका 20 हजार रूपये…

1. प्रश्न – India’s 2020 Olympic theme song titled “Tu thaan le’ has been composed and sung by which renowned playback singer?

उत्तर – Mohit Chauhan

2. प्रश्न – The Financial Literacy Textbook for CBSE was curated by which organisation?

उत्तर – NPCI

3. प्रश्न – Which tech behemoth recently bought encrypted messaging app Wickr?

उत्तर – Amazon

4. प्रश्न – These are the Headquarters of which International Organisation in New York, USA?

उत्तर – The United Nations

5. प्रश्न – What is a group of these birds called?

उत्तर – Gaggle

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Police | पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड पोलीस दलात ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे 256 पोलिसांच्या बदल्या

Pimpri Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथिदारांवर सावकारीचा व खंडणीचा गुन्हा दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amazon App Quiz July 30 | amazon daily quiz july 30 2021 answer five questions and win rs 20000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update