Amazon अ‍ॅपद्वारे जिंकू शकता 15 हजार रुपये, करावे लागेल ‘हे’ छोट काम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) वर डेली अ‍ॅप क्विझ (Daily App Quiz) ची नवीन एडिशन सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आज आपल्या Quiz मध्ये अमेझॉन पे बॅलन्स (Amazon Pay Balance) वर 15,000 रुपये जिंकण्याची संधी देत आहे. हे क्विझ अमेझॉनच्या मोबाइल अ‍ॅपवर आहे. हे डेली क्विझ दररोज सकाळी 8 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहते. क्विझमध्ये सामान्य ज्ञान (GK) आणि करंट अफेयर्सचे पाच प्रश्न असतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अशाप्रकारची अनेक बक्षीसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागतात. क्विझच्या दरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात चार ऑपशन दिली जातात.

विजेता लकी ड्रॉ (lucky draw) द्वारे निवडला जाईल. आम्ही येथे आजच्या क्विझचे पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे देत आहोत. यासाठी जा खेळा आणि जिंका 10,000 Amazon Pay Balance.

प्रश्न 1 – Project Dantak, a project of Border Roads Organisation, just completed 60 years. It was undertaken in which neighbouring country?
उत्तर 1- Bhutan.

प्रश्न 2- Which sportsperson and UNICEF Goodwill Ambassador led the global vaccination drive during World Immunization Week 2021?
उत्तर 2- David Beckham.

प्रश्न 3- Commercial Crew Program to carry astronauts to and from the International Space station is a partnership between private industry and whom?
उत्तर 3- NASA.

प्रश्न 4- In which year did he receive the Nobel Peace Prize?
उत्तर 4- He never received the Nobel Peace Prize.

प्रश्न 5- Name the architect of this building.
उत्तर 5- Frank Gehry.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : amazon app quiz june 23 2021 is offering 15 thousand rupees daily quiz know how to win, know about it

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी