Amazon Discount Offer | ‘अमेझॉन’वर मिळतेय जबरदस्त ऑफर, जवळपास अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता नवीन TV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amazon Discount Offer | जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Amazon वर सुरू असलेल्या सेलचा फायदा घेऊ शकता. अमेझॉनवर कोणताही स्पेशल सेल नसली तरी, तुम्ही टेलिव्हिजन स्टोअरमधून 50% पर्यंत सूट देऊन नवीन टीव्ही खरेदी करू शकता. (Amazon Discount Offer)

इतकेच नाही तर तुम्ही Amazon Sale वर नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंटचाही लाभ घेऊ शकता. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर 10% सूट उपलब्ध आहे. या सेलमधून तुम्ही काय खरेदी करू शकता ते जाणून घेवूया.

या आहेत ’ट्रेंडिंग डील’?

या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ट्रेडिंग डील्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही Sony चा 55-इंच स्क्रीन आकाराचा UHD Google TV Rs 72,990 मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 20थ चा साउंड आउटपुट मिळेल. दुसरीकडे, तुम्ही Redmi चा 50-इंच स्क्रीन आकाराचा UHD Android TV Rs 32,999 मध्ये खरेदी करू शकता.

OnePlus चा 43-इंच स्क्रीन आकाराचा वाय-सिरीजचा स्मार्ट टीव्ही 24,490 रुपयांना उपलब्ध होईल. Redmi चा 32-इंच स्क्रीन आकाराचा एचडी रेडी स्मार्ट टीव्ही 15,499 रुपयांना उपलब्ध आहे. (Amazon Discount Offer)

सॅमसंगचा 50 इंच स्क्रीन आकाराचा क्रिस्टल 4के टीव्ही 48,990 रुपयांना उपलब्ध होईल. दुसरीकडे, तुम्ही Amazon Basic चा 50-इंचाचा डिस्प्ले आकाराचा टीव्ही 33,499 रुपयांना खरेदी करू शकता. यात इनबिल्ट अलेक्सा आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट मिळतो.

32-इंच स्क्रीन साईज ऑपशनमध्ये हे पर्याय

लहान स्क्रीन आकाराचे टीव्ही बजेट सेगमेंटमध्ये चांगला पर्याय देतात. जर तुम्ही देखील असा टीव्ही शोधत असाल तर तुम्ही Mi Horizon Edition TV खरेदी करू शकता. त्याची किंमत 16,499 रुपये आहे.

Acer चा एचडी रेडी Android TV Rs.13,999 मध्ये येतो. तुम्ही iFFALCON आणि Kodak Android TV Rs 12,999 मध्ये खरेदी करू शकता. अशाप्रकारे, तुम्हाला इतर ब्रँडच्या टीव्हीवरही आकर्षक ऑफर मिळत आहेत.

Web Title : Amazon Discount Offer | amazon offer on oneplus samsung sony xiaomi redmi smart tv check discount offer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन