Amazon Flipkart Republic Day Sales | Amazon-Flipkart चा Republic Day सेल ‘या’ दिवसापासून होईल सुरू; ‘या’ प्रॉडक्टवर 80 टक्केपर्यंत सूट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Amazon Flipkart Republic Day Sales | Flipkart आणि Amazon ने Republic Day sale ची घोषणा केली आहे. Amazon चा Great Republic Days sale 17 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत चालेल.
Amazon Prime सदस्य या सेलमध्ये 24 तास अगोदर प्रवेश करू शकतात. म्हणजेच, Amazon Prime सदस्य 16 जानेवारीपासूनच या सेलमध्ये प्रवेश करू शकतील.

File photo

Flipkart Big Saving Days सेल देखील 17 जानेवारीपासून सुरू होईल.
पण, Flipkart चा हा सेल 22 जानेवारीला संपणार आहे.
Flipkart Plus सदस्यांसाठी, हा सेल 16 जानेवारीपासून सुरू होईल.

 

Flipkart Big Saving Days सेल दरम्यान, खरेदीदारांना अनेक ऑफर दिल्या जातील.
या सेलमध्ये, खरेदीदारांना ICICI Bank क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% ची इन्स्टंट सूट दिली जाईल.
सध्या, फ्लिपकार्टने स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या स्पेशल डीलबद्दल सांगितले नाही.

Poco, Apple, Realme, Samsung आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जाईल. याशिवाय, स्मार्टवॉच, इअरबड्स, लॅपटॉप यांसारखी इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे 80% पर्यंत सवलतीत उपलब्ध करून दिली जातील.

 

 

सेल दरम्यान, Amazon SBI क्रेडिट कार्डवर 10% ची त्वरित सूट देईल. या सेलमध्ये अनेक नवीन लाँच केलेले स्मार्टफोनही पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये OnePlus 9RT, Samsung Galaxy S21 FE 5G, Redmi Note 11T 5G आणि Xiaomi 11T Pro 5G सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

 

 

या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि इतर उत्पादनेही अतिशय स्वस्तात विकली जातील. यामध्ये तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता.

 

Web Title : Amazon Flipkart Republic Day Sales | amazon flipkart republic day sales to kick off soon know offers and deals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात