home page top 1

आजपासून सुरु झाला ‘या’ कंपनीचा सर्वात मोठा सेल! TV, वॉशिंग मशीन, फ्रिजसह अनेक वस्तूंवर ‘डिस्काउंट’ आणि ‘कॅशबॅक’ सुद्धा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग ऍपवर आजपासून ग्रेट इंडिया फेस्टिव्हल-दिवाळी स्पेशल हा सेल सुरु झाला असून यावर्षीचा हा तिसरा मोठा सेल आहे. लॅपटॉप, स्मार्टफोन, कॅमेरा तसेच विविध वस्तू तुम्ही या सेलमधून खरेदी करू शकता. यासाठी अमेझॉन आपल्या ग्राहकांना विविध ऑफर देत आहे. आजपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून ते 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे.

आज से शुरू हो रही Amazon की सबसे बड़ी Diwali Sale, TV, फ्रिज, स्मार्टफोन पर ज़बरदस्त ऑफर

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऍपल, शाओमी, वनप्लस, सॅमसंग, विवो, ऑनर यांसारख्या मोबाईलवर मोठ्या प्रमाणात सूट दिली असून नागरिकांना खरेदीची मोठी संधी आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील मोठी सूट मिळणार असून एक्सचेंज ऑफर अंतर्गत देखील तुम्हाला जवळपास 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वरून खरेदी करण्यावर देखील मोठा फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर अमेझॉन Pay वर देखील मोठी ऑफर मिळत आहे.

दरम्यान, या वस्तूंबरोबरच घरातील जीवनावश्यक वस्तूंवर देखील मोठी सूट मिळणार आहे. फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तूंवर देखील मोठी सूट मिळणार आहे.

visit : Policenama.com

Loading...
You might also like