Ambernath Crime News | अंबरनाथ शहरातील धक्कादायक घटना ! फिरायला आलेल्या तरुणीवर 3 मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंबरनाथ शहरातील (Ambernath Crime News) एक संतापजनक घटना (Crime News) उघडकीस आली आहे. एका तरुणीवर तीन मित्रांनीच बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबधित तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivaji Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे (Senior PI Madhukar Bhoge) यांनी दिली. ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. (Ambernath Crime News)

याबाबत माहिती अशी, रविवारी (2 जानेवारी) रोजी दुपारी अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात ही तरुणी 3 मित्रांबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी 3 आरोपींना अटक (Arrested) केली आहे. (Ambernath Crime News)

दरम्यान, ही घटना अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात घडली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे (Senior PI Madhukar Bhoge) यांच्या माहितीनूसार, संबधित तीनही आरोपी 25 ते 30 वयोगटातील आहेत, दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करत आहेत.

Web Title : Ambernath Crime News | three friends rape female gangrape case registered in Ambernath

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी