Ameesha Patel Airport Photo | ‘गदर’ चित्रपटातील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, एअरपार्टवरील फोटो झाले व्हायरल..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘गदर (Gadar)’ मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel Airport Photo) सर्वांनाच ज्ञात आहे. कधीकाळी अमीशा पटेलनं पूर्ण बॉलीवूड गाजवलं होतं. तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहते चांगलेच वेडावले होते. मात्र आता अमीषा चित्रपटामध्ये कमी दिसत असून, लवकरच ती (Ameesha Patel) ‘गदर 2 (Gadar 2)’ मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अमीषाचे एअरपोर्टवरील काही फोटो (Ameesha Patel Airport Photo) व्हायरल होत आहे. सकाळी ती एअरपोर्टवर दिसली. काही फोटोग्राफर्सनं लगेच तिला कॅमेरामध्ये कैद केलं. फोटोमध्ये (Ameesha Patel Viral Photo) तिनं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. पायात त्याला मॅचिंग असे शूज घातले आहेत. हातामध्ये पर्स घेतली असून, डोळ्यांना ग्लासेस लावून तिनं आपला एअरपोर्ट (Ameesha Patel Airport Look) लूक पूर्ण केला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत स्टाईलिश आणि ग्लॅमरस (Ameesha Patel Glamrous Look ) दिसत आहे.
दरम्यान, अमीषा (Ameesha Patel ) सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. आपले लेटेस्ट फोटो शेअर करून ती नेटकऱ्यांना सतत आकर्षित करत असते. सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर (Ameesha Patel Instagram Account) तिचे 4.1 इतके फॉलोवर्स आहे.
Web Title :- Ameesha Patel Airport Photo | The heroine of the film Gadar has started seeing such was
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kirit Somaiya | नील किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू