Homeताज्या बातम्याAmeesha Patel Bold Photo | 45 वर्षाच्या अमीषा पटेलनं कॅमेरासमोर केली 'हद्द'पार,...

Ameesha Patel Bold Photo | 45 वर्षाच्या अमीषा पटेलनं कॅमेरासमोर केली ‘हद्द’पार, टू-पीस घालून दिल्या बोल्ड पोज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘गदर (Gadar)’ मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel Bold Photo) सर्वांनाच ज्ञात आहे. कधीकाळी अमीशा पटेलनं पूर्ण बॉलीवूड गाजवलं होतं. तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहते चांगलेच वेडावले होते. मात्र आता अमीषा (Ameesha Patel Bold Photo) चित्रपटामध्ये कमी दिसत असून, लवकरच ती (Ameesha Patel) ‘गदर 2 (Gadar 2)’ मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

अमिषा पटेल सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. अलिकडे ती आपल्या बोल्ड आणि हॉट अवतारनं चाहत्यांना घायाळ करत असते. तिचा लेटेस्ट लूक सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अमीशानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं बिकिनी घातली असून, ती हॉल्टर बिकिनी आहे.

फोटोमध्ये अमीषानं गळ्यात तिच्या नावाचं नेकपीस घातला आहे. डोळ्यांना सुंदर असा गॉगल लावला आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बोल्ड असून, चाहत्यांना तिनं घायाळ केलंय. शेअर केलेल्या फोटोतील (Ameesha Patel Bold Photo) बिकिनीत तिची पूर्णपणे क्लीवेज दिसत असून बिकिनी (amisha patel bikini photos) अत्यंत लहान आहे. तसेच या बिकिनीवर तिनं काही व्हिडिओ सुद्धा शेअऱ केले आहे. त्यामध्ये तिनं टायगर प्रिंटचा टॉप घातला आहे.

दरम्यान, अमीषानं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तुफान प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या मते ती लवकरच कमबॅक करणार असल्यानं हे फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचे असे बोल्ड फोटो बघून चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. तसेच चाहत्यांना तिच्या पुढील चित्रपट ‘गदर 2’ ची ओढ लागली आहे.

 

Web Title :- Ameesha Patel Bold Photo | ameesha patel shars bold pics in black monokini on social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News