अमिषा पटेलचा ‘हा’ सेक्सी लुक पाहून चाहत्यांच्या ऱ्हदयाचे वाढले ‘ठोके’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बोल्ड आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मिडियावर हॉट फोटो शेअर केला आहे. यामध्ये अमिषा सेक्सी अंदाजात दिसून येत आहे. या फोटोला चाहत्यांनी लाईक आणि कमेंट केले आहे.

अमिषाचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला आहे.

अमिषाचा फोटो पाहून असे वाटते की, तिचा जलवा पहिला जसा होता तसाच आजही ही आहे. अमिषा पटेल सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

नुकतेच तिने हॉट आणि सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये अमिषा पटेल सुंदर दिसत असून मादक देखील दिसत आहे. ती सतत तिचे सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

अमिशा पटेल सोशल मिडियावर जेव्हा-जेव्हा फोटो शेअर करते. तेव्हा तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचे मेसेज व कमेंट येतात.

तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात. अमिषाने ‘कहो ना प्यार हे’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. तिने अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत काम केले आहे.