लातूर शहरमधून अमित देशमुख विजयी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. याठिकाणी काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी भाजपच्या शैलेश लाहोटी यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. अमित देशमुख यांनी शैलेश लाहोटी यांचा एकतर्फी पराभव करत विजय मिळवला आहे.

या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या काट्याच्या लढतीत अखेर अमित यांनी विजय मिळवला. अमित यांनी सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला असून त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनी देखील ग्रामीणमधून दणदणीत विजय मिळवला आहे.

सविस्तर आकडेवारी थोड्या वेळातच….

Visit : Policenama.com

Loading...
You might also like