Amit Lunkad News | फसवणूक प्रकरणात बिल्डर अमित लुंकड यांचा जामीन मंजूर

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – 25 लाखांच्या फसवणूक (Cheating) प्रकरणात अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांना न्यायालयाने जामीन मंजूर (Court Grants Bail) केला आहे. 1 लाख रुपयांचे जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर (grants bail) करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानं बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Amit Lunkad News | Builder Amit Lunkad granted bail in fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) संजय होनराव (वय 48) Sanjay Honrao यांनी दिलेल्या तक्रारीवरून लुंकड रियालिटी (Lunkad Realty) फर्मचे बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल आहे.
गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) त्यांना अटक (Arrest) केली होती.
अटकेनंतर न्यायालयाने (Court) त्यांची न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी केली होती. दरम्यान त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला आहे.

बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड. सुधीर शहा (Advocate Sudhir Saha) यांनी बाजू मांडली.
याबाबत सोमवारी न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला. अ‍ॅड. सुधीर शहा (Advocate Sudhir Saha) यांनी यावेळी न्यायालयात बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांनी आतापर्यंत काही तक्रारदार यांना पैसे परत दिलेले आहेत.
त्यांच्याबाबत आणखी ज्या काही तक्रारी येथील, त्यांचे पैसे परत देऊ, असे अंडर टेकिंगमध्ये लिहून देण्यात आले होते.
तर सरकारी वकील सुनील हांडे यांनी जमिनीला विरोध करताना “फसवणूकीचा आकडा वाढला आहे. फसवणूक झालेले व्यक्ती आता समोर येऊ लागले आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तींना पैसे परत देण्यात आले आहेत.
मात्र अद्यापही गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
त्यांना जामीन दिला, तर ते दबाव आणू शकतात.
त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला.

न्यायालयाने सोमवारी सुनावणी झाल्यानंतर जामीनाचा निकाल राखून ठेवला होता.
तर मंगळवारी जामिनावर निकालवर निर्णय होणार होता.
त्यानुसार न्यायालयाने त्यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad)यांचा मंजूर केला आहे.

Web Title : Amit Lunkad News | Builder Amit Lunkad granted bail in fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Online fraud | पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात कमालीची वाढ, गेल्या 6 महिन्यात 275 पुरुषांना लाखोंचा गंडा