Amit Shah and Devendra Fadnavis। महाराष्ट्रात ‘ऑप्रेशन लोटस’?; देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC’s political reservation) मुद्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांस टीकाटिपणी करण्यास एकवटले आहेत. असं असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिल्यानंतर आणखी चर्चेला उधाण आलं. तर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती पुढं आली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट दोन दिवसांपूर्वी झालीय. मात्र, भेटीबाबत माहिती आता समोर आलीय. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास सवांद सुरु होता. मात्र, या बैठकीदरम्यान नक्की कुठल्या मुद्यावर संवाद झाला आहे. याबाबत माहिती उघड झाली नाही. दरम्यान, तरी या बैठकीमुळे भाजपाच्या (BJP) मिशन कमलची तसेच देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये संधी मिळण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

या दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन जवळपास वीस मिनिटं सवांद झाला आहे. दिल्लीमधील या बैठकीच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तातडीने महाराष्ट्रात रिटर्न आले होते. तसेच नंतर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कोअर कमिटीची बैठक पार पडली गेली. या बैठकीत भाजपाचे (BJP) महत्वाचे आणि थोडके नेते उपस्थित होते अशी माहिती पुढं आलीय. तर या झालेल्या बैठकीनंतर अनेक नवीन विषय राज्याच्या राजकारणात आले असून यामागचं ऑप्रेशन लोटस (Operation Lotus) बाबत शक्यता देखील काही तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे.

Web Titel :- Amit Shah and Devendra Fadnavis। devendra fadnavis meet amit shah in delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू