Amitabh Bachchan | ‘आज रपट जाये’ या गाण्यांमध्ये अमिताभ बच्चनमुळं पूर्ण रात्र झोपू शकली नव्हती स्मिता पाटील, जाणून घ्या किस्सा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Amitabh Bachchan | बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) आणि अभिनेत्री स्मिता (Smita Patil) पाटील यांनी 1982 मध्ये ‘नमक हलाल’ (Namak Halaal) या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटांमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्री स्मिता पाटील सोबतच काही रोमँटिक सीन सुद्धा होते.

‘नमक हलाल’ या चित्रपटांमध्ये अभिनेत्री स्मिता साडीमध्ये पावसात भिजताना दिसली होती. तसेच यामध्ये ती (Smita Patil) एकदम बोल्ड दिसून आली. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) आणि स्मिता पाटील यांच एक प्रसिद्ध गाजलेलं गाणं होत. या गाण्यांमध्ये आपल्या दोघांनी अभिनयानं चांगलीच आग लावली होती. तर ‘आज रपट जाये तो हमे ना उठाईयो’ (Aaj Rapat Jaayen To) हे त्याचं नाव असून, यामध्ये स्मिता अगदी हॉट आणि बोल्ड दिसत होती.

एका मुलाखतीमध्ये स्मिता पाटीलनं या गाण्याबद्दल एक किस्सा सांगितला होता. स्मिता म्हणाली,
“मी या गाण्याच्या शूटसाठी खूप जास्त घाबरले होते.” तसेच स्मिता या गाण्यासाठी खूप घाबरली असून, तिच्या भीतीला कमी करण्यासाठी अमिताभ बच्चननं रात्रभर तिच्या सोबत गप्पा मारल्या होत्या. कदाचित त्यांना वाटलं होतं बोलण्यानं तिच्या मनातील भिती जाईल.

दरम्यान, हे गाणं रोमॅण्टिक असून गाण्याचं शुट झाल्यानंतर,
स्मितानं विचार केला माझ्या अशा प्रकारचे पात्र चाहत्यांना आवडेल का नाही?
आणि याच गोष्टीचा विचार करत स्मिता पाटील रात्रभर झोपल्या नाही.
त्यामुळे ती हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नकार देत होती.
परंतु अमिताभने बरंच समजावल्यानंतर तिनं प्रदर्शनासाठी होकार दिला.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्येच नव्हे,
तर पूर्ण जगभरात हे गाणं प्रसिद्ध झालं.
आणि तिच्या अभिनयाच्या करिअरमधील यशामध्ये आणखी वाढ झाली.


Web Title :-
Amitabh Bachchan | amitabh bachchan heroine smita patil could not sleep all night after shooting the scene


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Monalisa Bold Video-Photo | मोनालिसानं कधी निळी तर कधी पिवळी साडी नेसून सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, पापणी लवायच्या आतच बदलला लूक

Deepika-Ranveer | चित्रपट ‘83’ च्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोणनं घातला बॅकलेस ड्रेस, फोटो झाले व्हायरल.

HM Amit Shah Pune Visit | केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडूलकर आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची विमानात झाली अचानक भेट, मास्टर ब्लास्टर रमला वीरेंद्र सेहवागच्या आठवणीत

Google Chrome User Update | ‘गुगल क्रोम’ केले नसेल अपडेट तर हॅकर्सला पडाल बळी, सरकारने यूजर्सला दिला इशारा